घन व घनमूळ – Cube And Cubic in Marathi

घन आणि घनमूळ: एखादी संख्या तीन वेळा मांडून गुणाकार केला म्हणजे त्या संख्येचा घन मिळतो आणि त्या संख्येला त्या घनाचे ‘घनमूळ’म्हणतात.

6x6x6-216 ,216 हा 6 चा घन आहे.
10x10x10 = 1,000 ,1,000 हा 10 चा घन आहे.

धन संख्या ज्या संख्येचा घन असते तिला ‘घनमूळ’ म्हणतात,
216 चे घनमूळ 6 आहे.
1,000 चे घनमूळ 10 आहे.
6^3 याचा अर्थ 6 चा घन किंवा 6x6x6 = 216

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 thought on “घन व घनमूळ – Cube And Cubic in Marathi”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा