ahmednagar Police Bharti Question Paper 2018 अहमदनगर पोलीस भरती पेपर २०१८
Table of Contents
ToggleAhmednagar Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 95 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
Information
अहमदनगर पोलीस भरती पेपर २०१८
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 95 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Ahmednagar Police Bharti 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- Answered
- Review
-
Question 1 of 95
1. Question
पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 95
2. Question
श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 95
3. Question
विश्वप्रसिध्द साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यामध्ये आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 95
4. Question
विश्वप्रसिध्द शनिशिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 95
5. Question
भारताची सुपर मॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 95
6. Question
नाथसांप्रदायातील कानिफनाथांची मढी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 95
7. Question
अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 95
8. Question
क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 95
9. Question
अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 95
10. Question
सामाजिक कार्यकर्ते मा. अण्णा हजारे कोणत्या गावाचे राहणारे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 95
11. Question
माळढोक काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 95
12. Question
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 95
13. Question
खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिध्द राजकर्ती होती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 95
14. Question
अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 95
15. Question
सुरजागड लोहखाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 95
16. Question
झुलन गोस्वामी कोणत्या खेळाची खेळाडू आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 95
17. Question
GST चा शब्दविस्तार काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 95
18. Question
. तेलंगना राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 95
19. Question
गीतगोविंद पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 95
20. Question
वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 95
21. Question
भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 95
22. Question
समृध्दी महामार्गाचा मार्ग काय आहे? .
Correct
Incorrect
-
Question 23 of 95
23. Question
बँकाची बँक कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 95
24. Question
. कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 95
25. Question
जागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 95
26. Question
1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 95
27. Question
पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 95
28. Question
एका स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा सामना खेळल्यास
एकूण 28 सामने होतील. तर या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते ?Correct
Incorrect
-
Question 29 of 95
29. Question
5×5+5+5+( 5-5 ) = ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 95
30. Question
99999-88888+( 77777-55555 ) =?..
Correct
Incorrect
-
Question 31 of 95
31. Question
1+2+3+4+……..74=? | 1) 2775 2) 27553) 27504) 2795 32. 2+4+6+8+…….36 =? ,
Correct
Incorrect
-
Question 32 of 95
32. Question
1545972 या संख्येतील 4 व 7 च्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 95
33. Question
खालीलपैकी कोणत्या संख्येस १ ने भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 34 of 95
34. Question
-( 5.069-1 3.592 ) = m तर m = ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 95
35. Question
व्यासाच्या 3 नळ एक पाण्याची टाकी 45 मिनिटात भरते. 12 जर तेवढ्याच व्यासांच्या 5 नळ एकाचवेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 95
36. Question
एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. तेच काम करण्यास ब ला १० दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 37 of 95
37. Question
तीन वस्तूंची सरासरी किंमत 12500 आहे व त्यांची किंमत गुणोत्तर 5:9:13 आहे. तर सर्वात महाग वस्तूची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 95
38. Question
एका वर्गातील 40 विद्याथ्र्यांचे सरासरी वय 12.5 वर्षे आहे व वर्गशिक्षकासहित सर्वांचे सरासरी वय 13 वर्षे झाल्यास वर्गशिक्षकाचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 95
39. Question
300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 54 किमी वेगाने जाते तर ती 45 वर्ष गाडी एका खांबास किती वेळात ओलांडेल ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 95
40. Question
मुंबई ते नाशिक जाणारी एक आगगाडी 60 किमी वेगाने धावते. एकदिवस ती आगगाडी 80 किमी वेगाने गेली तर ती नाशिक 48 मिनिट अगोदर पोहचली. तर मुंबई ते नाशिकचे अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 95
41. Question
एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 6 तासात 128 किमी जाते आणि | प्रवाहाच्या विरुध्द दिशेने तेवढ्याच वेळात 56 किमी जातो तर प्रवाहाचा वेग किती ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 95
42. Question
540 चे 0.5% =?
Correct
Incorrect
-
Question 43 of 95
43. Question
सुमितचा पगार अमितपेक्षा 25% ने जास्त आहे. तर अमितचा पगार सुमितपेक्षा किती % कमी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 95
44. Question
2 मेट्रिक टनचे किती टक्के म्हणजे 40 क्विंटल होय ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 95
45. Question
एका पुस्तकाच्या किमतीवर 10% सुट दिल्याने किंमत 1 8.5 रु ने कमी होते तर पुस्तकाची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 95
46. Question
एका Music System ची मूळ किंमत 20 300 रु. आहे व त्यावर 15% नफा हवा असल्यास विक्री किंमत किती होईल ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 95
47. Question
तीन संख्यांचे गुणोत्तर 5:7:3 आहे व प्रत्येक संख्येत 8 मिळविल्यानंतर या संख्येची बेरीज 99 होती तर सर्वात लहान संख्या काय ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 95
48. Question
25 लीटर दावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 आहे, तर यात किती लीटर दूध टाकावे म्हणजे दूध व पाण्याचे गुणोत्तर 24:5 होईल ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 95
49. Question
A,B व C या 3 संख्या असून A:B = 2:3, B:C= 4:5 असे प्रमाण आहे तर A:B:C=? Ca
Correct
Incorrect
-
Question 50 of 95
50. Question
GN,HM,IL,JK,?
Correct
Incorrect
-
Question 51 of 95
51. Question
AZY,BYXW,CXWVU,……?
Correct
Incorrect
-
Question 52 of 95
52. Question
. विसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 53 of 95
53. Question
def_ef_efd_fde_
Correct
Incorrect
-
Question 54 of 95
54. Question
जर CAMEL= 5315714, तर MAN = ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 95
55. Question
TCT Hichfarch ATUA SUNDAY Yo USNDYA 3THT लिहितात तर MONDAY शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 95
56. Question
जर CAT = 24, D0G = 26 तर HORSE सा कोणता अंक असेल ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 95
57. Question
एका सांकेतिक भाषेत BOUNDARY हा शब्द 12345067 असा, DARD हा शब्द 5065 असा, MUNI हा शब्द 8349 असा लिहला तर त्याच भाषेत प्रश्न क्रमांक 57 ते 61 साठी काय
संकेत असतील ?
58. MUMBAI हा शब्द कसा लिहिला जाईल?Correct
Incorrect
-
Question 58 of 95
58. Question
एका सांकेतिक भाषेत BOUNDARY हा शब्द 12345067 असा, DARD हा शब्द 5065 असा, MUNI हा शब्द 8349 असा लिहला तर त्याच भाषेत प्रश्न क्रमांक 57 ते 61 साठी काय
संकेत असतील ?
58. RUBY हा शब्द कसा लिहिला जाईल ?Correct
Incorrect
-
Question 59 of 95
59. Question
एका सांकेतिक भाषेत BOUNDARY हा शब्द 12345067 असा, DARD हा शब्द 5065 असा, MUNI हा शब्द 8349 असा लिहला तर त्याच भाषेत प्रश्न क्रमांक 57 ते 61 साठी काय
संकेत असतील ? .
59. INDIA हा शब्द कसा लिहिला जाईल?Correct
Incorrect
-
Question 60 of 95
60. Question
एका सांकेतिक भाषेत BOUNDARY हा शब्द 12345067 असा, DARD हा शब्द 5065 असा, MUNI हा शब्द 8349 असा लिहला तर त्याच भाषेत प्रश्न क्रमांक 57 ते 61 साठी काय संकेत असतील ?
60.RAMU हा शब्द कसा लिहिला जाईल?Correct
Incorrect
-
Question 61 of 95
61. Question
एका सांकेतिक भाषेत BOUNDARY हा शब्द 12345067 असा, DARD हा शब्द 5065 असा, MUNI हा शब्द 8349 असा लिहला तर त्याच भाषेत प्रश्न क्रमांक 57 ते 61 साठी काय संकेत असतील ?
61.BANDINI हा शब्द कसा लिहिला जाईल ?Correct
Incorrect
-
Question 62 of 95
62. Question
घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 95
63. Question
134,166,200,236,…..?
Correct
Incorrect
-
Question 64 of 95
64. Question
7:52::13:?
Correct
Incorrect
-
Question 65 of 95
65. Question
. 25:100::36:?
Correct
Incorrect
-
Question 66 of 95
66. Question
4*9 = 97, 3*7 = 58, 9*2 = ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 95
67. Question
2001 चा एडस् दिन गुरूवारी होता तर त्या वर्षी चास्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी होता
Correct
Incorrect
-
Question 68 of 95
68. Question
दीपक खाली डोके वर पाय करुन उभा आहे. अशा ताड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात का आहे?
Correct
Incorrect
-
Question 69 of 95
69. Question
C हा B च्या पश्चिमेला 25 सेंमी. अंतरावर, तर A हा ८ 40 समी. अंतरावर आहे. D हा B च्या पश्चिमेला 45 वर आहे. तर व C मधील अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 95
70. Question
40+12/:3×6-60 = ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 95
71. Question
प्रश्न क्रमांक 71 व 72 : एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर सहा लाक समोरासमोर तोंड करुन गप्पा मारत खालीलप्रमाणे बसले आहेत. C जो B च्या डाव्या बाजूला आहे. त्याच्या समोर F आहे. D हा B व
यांच्या मध्ये आहे. C च्या उजव्या बाजूला A नाही तर 71. A च्या समोर कोण बसले आहे ?Correct
Incorrect
-
Question 72 of 95
72. Question
प्रश्न क्रमांक 71 व 72 : एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर सहा लाक समोरासमोर तोंड करुन गप्पा मारत खालीलप्रमाणे बसले आहेत. C जो B च्या डाव्या बाजूला आहे. त्याच्या समोर F आहे. D हा B व यांच्या मध्ये आहे. C च्या उजव्या बाजूला A नाही तर
72. E च्या डाव्या बाजूला कोण आहे ?Correct
Incorrect
-
Question 73 of 95
73. Question
आपल्या घरात लोलली जाणारी भाषा म्हणजे………भाषा होय.
Correct
Incorrect
-
Question 74 of 95
74. Question
पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. या वाक्याचा प्रकार 80, मगठी भाषेत किन बगीचा समावेश होता?
ओळखो.Correct
Incorrect
-
Question 75 of 95
75. Question
मी निबंध लिहितो. सदर वाक्यामध्ये वर्तमानकाळाचा कोणता प्रकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 95
76. Question
तो काही वर्ष बिनभाड्याच्या घरात राहिला. अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 95
77. Question
जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 95
78. Question
मिष्टान्न शब्दाचे खरे संधी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 95
79. Question
बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे……. होय.
Correct
Incorrect
-
Question 80 of 95
80. Question
मराठी भाषेत किती स्वरादीचा समावेश होतो?
Correct
Incorrect
-
Question 81 of 95
81. Question
मराठीत व्याजनांचे एकूण किती प्रकार आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 95
82. Question
विद्वान या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 95
83. Question
गायरान या शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 84 of 95
84. Question
आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 85 of 95
85. Question
त्याने बैलास मारले या वाक्यामध्ये मारले या क्रियापदाचा पल ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 95
86. Question
गुरुजी मुलांना बसवितात. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 87 of 95
87. Question
आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. वाक्याचा काळ आळखा.
Correct
Incorrect
-
Question 88 of 95
88. Question
मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 95
89. Question
गल्लोगल्ली या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 95
90. Question
खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. तडि उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस
Correct
Incorrect
-
Question 91 of 95
91. Question
शरत्काल शब्दाचे खरे संधी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 92 of 95
92. Question
निरंतर या शब्दाचे संधी पाहा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 95
93. Question
. खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 94 of 95
94. Question
पानिपत झाले या वाक्प्रचारांतून काय सुचविले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 95
95. Question
योग्य पर्याय निवडा. प्रश्नपत्रिकांचा
Correct
Incorrect
Ahmadnagar poilce bharti