Talathi Bharti Hall Ticket 2023 : तलाठी भरती ची परीक्षा जाहीर झाली असून १७ ऑगस्ट पासून ऑनलाईन परीक्षाची महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षा हि १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ दरम्यान पेपर होणार आहेत. प्रवेश पात्र जाहीर झाले असून टप्प्या टप्प्या मध्ये विध्यार्थाना ५-६ दिवसा आधी ई-मेल वरती सेंटर चे नाव व तारीख त्यानंतर अधिकृत महाभूमी संकेतस्थळावर प्रवेश पत्र उपलब्ध होतील.
The talathi recruitment examination has been announced and the online examination is being conducted in all districts of Maharashtra from August 17. The examination will be conducted from August 17 to September 14, 2023. The admission eligibility has been announced and in stages, students will receive the name and date of the center on their email 5-6 days before, and then the admission letter will be available on the official Mahabhumi website.
प्रवेशपत्र कलर प्रिंट मध्ये काढावे
Download Talathi Bharti Hall Ticket :
तलाठी भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी खालील चरणांचे अनुसरण करावे:
- महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “तलाठी भरती अर्ज लिंक” नावाच्या लिंकवर क्लिक करा. (Direct Link शेवटी दिली आहे )
- आपल्या अर्ज क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
- “हॉल तिकीट ” बटणावर क्लिक करा.
- आपले हॉल तिकीट स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
- आपले हॉल तिकीट डाउनलोड करा आणि कलर प्रिंट करा.
How to Download Talathi Bharti Admit Card
To download your Talathi Bharti admit card, follow these steps:
- Visit the website of the Maharashtra government’s Land Records Department.
- Click on the “Talathi Bharti” link.
- Click on the “Download Admit Card” link.
- Enter your application number and Password.
- Click on the “Download Admit Card” button.
वेळापत्रक :
महाराष्ट्र तलाठी अधिसूचना 2023 नुसार, निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र तलाठी लेखी परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.
- पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
- दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
- तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.
तलाठी भरतीचा अभ्यासक्रम डाउनलोड करा .
Talathi hall ticket