MPSC Recruitment 2022 – राज्यसेवा भरती Group – B Combine Notification Released

MPSC Recruitment 2022 : MPSC released notification for the upcoming Group-B Combine recruitment for the 800+ Post across Maharashtra. The MPSC pre exam will be conducted on Saturday 8 October 2022. The interested and eligible candidates needs to register before 15 July on the MPSC Portal.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध पदांच्या एकूण ८०० जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक ८ आक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

MPSC Group -B Recruitment 2022 Vacancies – एकूण जागा

  • सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) पदाच्या ४२ जागा
  • राज्य कर निरीक्षक (गट-ब) पदाच्या ७७ जागा
  • पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) पदाच्या ६०३ जागा
  • दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक (गट-ब) पदाच्या ७८ जागा

Qualification: शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक/ शारीरिक पात्रता करीता मूळ जाहिरात डाऊनलोड- MPSC Official Notification Download करून पाहावी.

Date Of Application: अर्ज करण्याची तारीख

दिनांक २५ जून २०२२ रोजी दुपारी १४:०० वाजल्यापासूhttps://mahasarav.com/mpsc-rajyaseva-syllabus-in-marathi/न दिनांक १५ जुलै २०२२ 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा

MPSC Group -B Notification: Download Here

MPSC Group -B Online Registration : Click Here

MPSC Syllabus – Click Here

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा