India Post GDS 2025 : भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक व ब्रांच पोस्ट मास्तर (BPM/ABPM) पदांच्या एकूण 21,413 पदे भरण्यासाठी प्रकाशित केली आहे. दहावी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार 03 मार्च 2025 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
India Post has released an official notification inviting applications for the recruitment of 21,413 Gramin Dak Sevaks (GDS), Branch Postmasters (BPMs), and Assistant Branch Postmasters (ABPMs).
भारतीय पोस्ट ऑफिस भरती 2025
पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक – BPM/ABPM Dak Sevak
एकूण जागा : 21,413 (महाराष्ट्र – 1473 जागा)
शैक्षणिक पात्रता :
- दहावी पास/SSC उत्तीर्ण – English/Marathi/Hindi Language
- संगणकावर काम करण्याचे ज्ञान असावे.
- सायकल चालवण्याचे ज्ञान
- वयोमर्यादा : 18 ते 40 (इतर नियमांनुसार सूट)
इंडिया पोस्ट GDS पगार 2024
- BPM : रु. 12,000 – रु. 29,380
- ABPM/ Dak Sevak : रु. 12,000 – रु. 24,470
अर्ज फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला/PwD/ट्रान्सजेंडर: फी नाही]
निवड प्रक्रिया : दहावी /SSC मार्क्स वरून मिरिट लिस्ट तयार करण्यात येतील…
अर्ज कसा करावा :
पात्र आणि इच्छुक उमेदवार “https://indiapostgdsonline.gov.in.” येथे ऑनलाइन मोडद्वारे अर्ज करू शकतात.
जाहिरात डाउनलोड करा | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लीक करा |
नवीन भरती | महासराव होम |