मुदतवाढ – MPSC Group B पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध, 480+ पदे

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध पदांच्या एकूण 480 जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 05 जानेवारी 2024 ०२ फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

MPSC ग्रुप B Recruitment 2024: MPSC released notification for the upcoming Group-B Combine recruitment for the 480+ Post across Maharashtra. The MPSC pre exam will be conducted on 02 February 2025. The interested and eligible candidates needs to register before 04 November on the MPSC Portal.

MPSC Group-B Recruitment 2024 Vacancies – एकूण जागा

  • सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) पदाच्या 55 जागा
  • राज्य कर निरीक्षक (गट-ब) पदाच्या 209 जागा
  • पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) पदाच्या 216 जागा

Qualification: शैक्षणिक पात्रता

  • कोणतेही पदवीधर किंवा समतुल्य (Any Graduate)

Date Of Application: अर्ज करण्याची तारीख

14 ऑक्टोबर 2024 ते 04 नोव्हेंबर 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवीन वय वाढ उमेदवारांसाठी मुदतवाढ 26 डिसेंबर ते 06 जानेवारी 2025

नवीन परीक्षा दिनांक : 02 फेब्रुवारी 2025

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा

MPSC मुदतवाढ शुद्धिपत्रक डाऊनलोड करा
MPSC Group -B 2024 Notificationडाऊनलोड करा
MPSC Group -B Online Registrationयेथे क्लिक करा

MPSC Groub B New Syllabus – Click Here

2 thoughts on “मुदतवाढ – MPSC Group B पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध, 480+ पदे”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा