ZP Pune Anganwadi Recruitment 2023 : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत मार्फत 2023 करीता एकूण 818+ अधिक पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. पुणे जिल्हा परिषेद अंतर्गत विविध रिक्त अंगणवाडी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या २५ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज ऑफलाईन करता येणार आहे.
पुणे ज़िल्हा परिषद अंगणवाडी भरती २०२३
पदांची नावे –
- अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या जागा
एकूण पदे : ८१८
नोकरी ठिकाण : पुणे जिल्हा
वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांने संबंधित पदांनुसार १२ वी पास
अर्ज फी : नाही
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : २५ एप्रिल २०२३
अर्ज करण्याचे ठिकाण : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय
जाहिरात डाउनलोड करा : Pune Anganwadi Bharti 2023