जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्यात मोठी भरती होत असून, एकूण 412 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत योग प्रशिक्षिक पदांच्या एकूण 412 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.
NHM Yavatmal Recruitment 2023
पदांचे नाव : योग इन्स्ट्रक्टर/ योग प्रशिक्षक
एकूण जागा : 412
शैक्षणिक पात्रता : YCB Certified yoga professionals level 1 Yoga instructor/YCB Certified yoga professional level 2 Yoga Teacher / P.G.D. in Yoga Therapy 1 year/ Diploma in yoga Education / B.A/M.A. in Yoga
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मे 2023
वेतनमान : 500/- रुपये (प्रति योगा सन्न).
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, भावे मंगल कार्यालय समोर, सिव्हील लाईन यवतमाळ.
अधिकृत संकेतस्तळ http://zpyavatmal.gov.in/
जाहिरात व अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा