जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत आरोग्य विभागातील ९६ पदे भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, पात्र उमेदवार दिनांक २० एप्रिल ते २८ एप्रिल २०२३ पर्यंत ऑफलाईन किंवा पोस्टाने अर्ज करू शकतो. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात बघा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) ZP बुलढाणा, द्वारे मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, व MPW पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासाठी जाहिरात, शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे .
NHM ZP Buldhana Recruitment 2023 :
पदाचे नाव : MBBS Medical Officer, MPW(Male), Staff Nurse(Female)
भरती ठिकाण : बुलढाणा
वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग/ MHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता :
पद | पात्रता | एकूण जागा |
---|---|---|
Medical Officer | MBBS | 32 |
MPW (Male) | विज्ञान विषयात 12वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स | 32 |
Staff Nurse(Female) | GNM/BSC Nursing | 32 |
वेतनमान : १८,००० ते ६०,००० /- फक्त
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा.
महत्वाचे :
वैद्यकिय अधिकारी Medical Office (MBBS) या पदासाठी उमेदवारांनी दिनांक २४/०४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा येथे सादर करण्यात यावे MBBS पदाच्या पात्र उमेदवारांची यादी दिनांक २५/०४/२०२३ राजी प्रसिवध करण्यात येईल व पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक : २६/०४/२०२३ रोजी आयोजीत करण्यात येवुन पात्र उमेदवारांची मुलाखतीअंती निवड करयात येईल.
MPW (Male) व Staff Nurse (Female) या उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्राच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा येथे दिनांक २०/०४/२०२३ ते २८/०४/२०२३ रोजी संध्याकाळी ०६ वाजे पर्यत सुटीचे दिवस वगळून व्यक्ती / पोस्टाने सादर करावेत दिनांक २८/०४/२०२३ नंतर प्राप्त अर्ज स्विकारले जाणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिकृत संकेतस्थळ : https://zpbuldhana.maharashtra.gov.in/
ZP बुलढाणा जाहिरात व अर्ज डाउनलोड करा : येथे क्लिक करा