NHM ZP Buldhana Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग बुलढाणा जिल्ह्यात 94 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.
ZP NHM Buldhana वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, एंटोमोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, MPW यांसारख्या विविध पदांसाठी ही भरती होत आहे. आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या | पात्रता |
वैद्यकिय अधिकारी MBBS | 49 | MBBS |
एन्टोमॉलॉजिस्ट | 07 | MSC Zoology + 5 Years Experience |
पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट | 07 | Any Medical Graduate With MPH/MHA + 3 Years Experience |
लॅब टेक्नीशिय | 14 | 12th+ DMLT |
स्टाफ नर्स | 10 | GNM |
बहुउददेशिय आरोग्य सेवक (पुरुष) | 07 | 12th Science+ Sanitary Inspector Course One Year |
अर्ज कसा करावा:
वरील सर्व मंजूर पदे कंत्राटी पद्धतीने भरवायची आहे, नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या फॉर्म भरून दिलेल्या पत्त्या वर वेळेवर ऑफलाईन स्वतः अर्ज सादर आहे .
अर्ज करण्याची कालावधी – 26 मार्च ते 04 एप्रिल 2025
अर्ज करण्याचे ठिकाण :
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बुलढाणा
जाहिरात व अर्ज (ZP Buldhana Bharti 2025 – NHM) | डाउनलोड करा |
अधिकृत संकेतस्थळ (Official Link) | https://zpbuldhana.maharashtra.gov.in/ |
नवीन भरती | येथे बघा |
Online अर्ज करता येत नाही का
Nahi