Yantra India Recruitment 2024 : यंत्र इंडिया लिमिटेडने नुकतीच 3883 Apprentice पदांची भरती जाहीर केली आहे. ही नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. या भरतीमध्ये दहावी किंवा ITI पास उमेदवार अर्ज करू शकतात.
यंत्र इंडिया लिमिटेड ही भारतीय सरकारची मोठी कंपनी आहे जी सैन्यासाठी वस्तू बनवते.
Yantra Recruitment 2024 माहिती
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार/Apprentice Non ITI/Ex-ITI
नोकरी ठिकाण : Ordnance Factories, Gun Carriage Factory, Arms Factory, Metal and Steel Factory
शैक्षणिक पात्रता : Non – ITI : फक्त दहावी पास Ex-ITI : संबधित विषयात ITI उत्तीर्ण…
वयोमर्यादा: 14 ते 35 व इतर नियमानुसार सुट
निवड प्रक्रिया: दहावी मार्क्स नुसार…
अर्ज स्विकारण्याची कालावधी : 22 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2024
Yantra जाहिरात | डाऊनलोड करा |
WhatsApp Link | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिक माहिती yanta या वेबसाईटला भेट द्या .