WRD Bharti 2023: जलसंपदा विभागात 16 हजार 185 पदांची मेगा भरती होणार

महाराष्ट्र जलसंपदा विभागात (WRD) अनेक वर्षांपासून स्तगीथ असलेल्या गट ब व गट क असल्या 16,185 पदे भरण्यासाठी शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे, एकूण रिक्त जागांची तपशील WRD विभागाकडून जाहीर करण्यात आली असून, लवकरच पदे भरण्यात येणार आहे. असे माहिती न्यूज माध्यमांनी दिली आहे.

जलसंपदा विभागात भरती

महाराष्ट्र जलसंपदा विभागात गट आ गट ब चे आणि गट क चे lअसे एकूण एकूण 16,185  रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत, ते भरण्यासाठी 15 ऑगस्ट 2023 पूर्वी जाहिरात निघण्याची शक्यता आहे असे अनेक माध्यम द्वारे सांगण्यात आले आहे..

कोणती पदे भरणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लिपिक, आरेखक, अनुरेखक, कारकून, कनिष्ठ/सहाय्यक अभियंता, शिपाई, नाईक, चौकीदार, निरीक्षक, मोजनीदार, कारकून, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लघुलेखक, वाहनचालक इत्यादी ……..

महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात 16,185 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीत गट क आणि गट ड संवर्गातील पदे भरण्यात येतील.

गट क संवर्गातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. एकूण 8,014 जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. तर पदोन्नतीने 3,163 जागांची भरती करण्यात येणार आहे.

गट ड संवर्गातील जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. एकूण 4,702 जागा थेट पद्धतीने भरता येईल. 306 जागा पदोन्नतीने भरता येतील. एकूण 5,008 पदे भरण्यात येणार आहे. गट क आणि ड संवर्गातील मिळून सुमारे 16,185 जागांसाठी मेगा नोकर भरती करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात 2013 पासून कोणतीही भरती झालेली नाही. त्यामुळे विभागात रिक्त पदांची संख्या वाढली आहे. यामुळे विभागाच्या कामकाजात अडथळे येत आहेत. लवकरच विभागात भरती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिक्त पदांची संख्या कमी होईल आणि विभागाचे कामकाज सुरळीत होईल.

Source – टीव्ही9

2 thoughts on “WRD Bharti 2023: जलसंपदा विभागात 16 हजार 185 पदांची मेगा भरती होणार”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा