West – Central Railway Apprentice Recruitment 2024 : मध्य रेल्वे विभागात विविध एकूण 2424 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जर तुम्ही सुद्धा दहावी करून ITI किंवा 12th केला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करू शकता. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 04 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.
West Central Railway Recruitment Marathi 2024
पश्चिम मध्य रेल्वे विभागात 3317 अप्रेंटिसशिप पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू केली आहे. संबंधित ट्रेडमधील ITI / NCVT प्रमाणपत्रासह इयत्ता 10 वी SSC/ मॅट्रिक किंवा 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील.
कोणती पदे भरणार :
- ट्रेड अप्रेंटिस – AC Mechanic, Food Production, Architectural Assistant, Assistant Front Manager, Blacksmith, Book Binder, Cable Jointer, Carpenter, Computer and Peripheral Hardware Repair, Computer Network Technician, COPA, Dental Laboratory Technician, Diesel Mechanic, Photographer, Draughtsman, Electrician, Electronics Mechanic, Fitter, Health Sanitary Inspector, House Keeper, ICT System Maintenance, Mechanist, Mason, Mechanic, Painter, Plumber, Pump Operator, Stenographer, Turner, Welder, Wireman etc
हे पण बघा – Central Railway Recruitment 2024 : मध्य रेल्वे मुंबई विभाग मध्ये 2424 पदांसाठी थेट भरती
शैक्षणिक पात्रता : EDUCATIONAL QUALIFICATIONS:
All Trade : Matriculate or 10th Class + ITI Trade or National Trade Certificate from NCVT/SCVT ,
For Medical Laboratory Assistant: HSC with Physics, Chemistry and Biology
वयोमर्यादा : १५ ते २४ (मागास्वर्गीय व इतर नियमानुसार सूट)
निवड प्रक्रिया : Merit list will be prepared from 10th Marks + Trade Marks
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख: 04 सप्टेंबर 2024
हे पण बघा : विविध शासकीय व खाजगी ऑफीस मध्ये लाडका भाऊ योजना अंतर्गत भरती सुरू….
West Central Railway Bharti जाहिरात बघा : येथे क्लिक करा
RRC ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा