Forest Physical Ground 2023 : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात वनरक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी व का गदपत्रे तपासणीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता यादी वन विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांची येत्या १९ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान शारीरिक चाचणी व कागदपत्रे तपासणी होणार आहेत. वनवृत्त विभागानुसार टप्प्या टप्यामध्ये पात्र उमदेवारांची यादी जाहीर होत आहे,
Forest Guard 2023 Physical Eligible Candidates and Dates
अक्र | वन विभाग | Merit List Link |
1 | Forest Guard Nagpur | Download |
2 | Forest Guard Chandrapur | Download |
3 | Forest Guard Gadchiroli | Download |
4 | Forest Guard Amravati | Download |
5 | Forest Guard Yavatmal | Download |
6 | Forest Guard Aurangabad | Download |
7 | Forest Guard Dhule | Download |
8 | Forest Guard Nashik | Download |
9 | Forest Guard Pune | Download |
10 | Forest Guard Thane | Notice / Thane / Shahapur / Dahanu / Jawahar / Alibag / Roha |
11 | Forest Guard Kolhapur | Download |
इतर विभागाचे यादी अजून आली नाही , आल्यावर लगेच उपलोड केली जाईल , किंवा अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
अधिकृत संकेतस्थळ : वनरक्षक भरती – वन विभाग
वनरक्षक भरतीच्या निकालामुळे अनेक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकालामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा!
मैदानी चाचणी साठी पात्र उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येतील, वन रक्षक भरती अपडेट साठी आम्हाला व्हॉट्सॲप वर फॉलो करा.