युनियन बँक ऑफ इंडिया (UBI Bank) ने 500 प्रशिक्षण – Trainee Apprentice पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार 28 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान ऑनलाइन अर्ज करू शकतात. जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालीलप्रमाणे.
UBIRecruitment 2023 : युनियन बँक ऑफ इंडिया भरती
युनियन बँक ऑफ इंडियाने देशातील तरुणांसाठी एक उत्कृष्ट संधी निर्माण केली आहे. बँकेने 500 नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती बँकिंग क्षेत्रात आपले करियर घडवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुनहरा संधी आहे.
पदाचे नाव : Trainee Apprentice
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
पात्रता : कोणतेही पदवी/ Any Graduates + Knowledge of Local Language
वयोमर्यादा : 20 ते 28 (मागास्वर्गीय व इतर सूट)
अर्ज कसा करायचा?
- ऑनलाइन अर्ज: इच्छुक उमेदवारांना https://nats.education.gov.in/ आणि https://www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 सप्टेंबर 2024
महत्त्वाची मुद्दे
- अर्ज फी: General/OBC: ₹800/- (SC/ST: ₹600/-, PWD:₹400/-)
- परीक्षा: परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.
- अधिक माहिती: अधिक माहितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट पहा.
निवड प्रक्रिया:
पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा CBT घेतली जाणार आहे , ज्यामध्ये उमेदवारांची बुद्धिमत्ता चाचणी व बँकिंग नॉलेज, इंग्लिश व संगणकीय ज्ञान तपासले जातील.
अधिक माहिती साठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या “Recruitment” सेक्शन ला भेट द्या..