Maharashtra Talathi Bharti 2023 : तलाठी भरती साठी सराव परीक्षा क्रमांक 08
Table of Contents
ToggleLeaderboard: Talathi Bharti Sarav 08
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चुकीचे प्रश्न किंवा उत्तर असल्यास कमेंट करून कळवा .
Talathi Bharti Sarav 08
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
Talathi Bharti Sarav 08
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Mock Test 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
एक गाडी ट्रेनपेक्षा 50% वेगवान प्रवास करू शकते. दोघे एकाच वेळी बिंदू A पासून प्रारंभ करतात आणि त्याच वेळी A पासून 75 किमी अंतरावर असलेल्या बिंदू B पर्यंत पोहोचतात. जाताना, गाडी मधे कुठेतरी थांबतांना सुमारे 12.5 मिनिटे गमावली जातात. ट्रेनचा वेग किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
भारतातील पहिली मोनोरेल सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. तू रेनकोट घेऊन जा कारण पाऊस पडेल असं वाटत आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
इसवी सन १४२५ मध्ये गाविलगड किल्ला कोणत्या राजाने बांधला होता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
8+4 x 12 ÷ 3-6-?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
योग्य पर्याय निवडून वाक्प्रचार पूर्ण करा. डोक्यावर…….फोडणे
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
पाच चौरसांच्या घडणीला दुसरे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
भारत हे संघराज्य आहे’ वास खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
समान न्याय व मोफत विधी सहायता ची तरतुद कोणत्या कलमाअंतर्गत समाविष्ठ आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
30 श x 20 द = ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
Which of the following options best combines the two given sentences? I gave you some flowers where are they.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1.5 + 0.005 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
‘कायदयापुढे समानता’ व सर्वांना कायदयाचे समान संरक्षण ही तत्वे कोणत्या देशांच्या राज्यघटनेकडुन स्विकारली आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
Choose the most suitable determiner for the given sentence: She didn’t like……. of the desserts
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
Choose the appropriate conjunction for the given sentence: . he got married to that rich woman, he have up his job.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
आई मुलाला हसविते. या वाक्यातील ‘हसविते’ हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
2 तास 40 मिनिटे = किती मिनिटे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
मुघल सम्राट अकबराच्या दरबारामधील प्रसिद्ध संगीतकार तानसेन याचे मूळ नाव__________होते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतुद आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
Which of the following options best combines the two given sentences? I gave you some flowers where are they.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
भारतीय केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्ष कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
वैदिक काळात कोणत्या सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना पुरुषासमान अधिकार प्राप्त होते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
My son works…….to succeed.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
8+4 x 12 ÷ 3-6-?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
महाराष्ट्रातील ————- हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
महाराष्ट्रात सर्वाजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
दोन वर्षांपूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट होते. आठ वर्षापूर्वी आईच्या व मुलीच्या वयांची बेरीज 52 असेल, तर आईचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फुड पार्क हे औरंगाबाद जिल्ह्यच्या पैठण तालुक्यामधील….. आणि धनगांव गावामध्ये स्थित आहे
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
Choose the appropriate collective noun to complete the sentence ________was missing the queen’s Jewel box
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
पाच चौरसांच्या घडणीला दुसरे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
50 टक्के खालीलपैकी कसे लिहितात ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना नाही ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
खालीलपैकी कोणते नाटक कुसुमाग्रज यांनी लिहीलेले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
सूत’ या शब्दाचा अचूक अर्थ दर्शविणारा शब्द गट ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
कर्मानुसार क्रियापदाचा योग्य रूपाची निवडा करा. रामने आंबा……….
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
घडाळ्यात 9 वाजून 7 मिनिटे इतकी वेळ झालेली असताना मिनिटकाटा कोणती दिशा दर्शवतो ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
8+4 x 12 ÷ 3-6-?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
Choose the correct form of verb that is in agreement with the subject Non of you…….done the sums properly.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
खालीलपैकी कोणत्या पिकाचे ज्ञान वैदिक लोकांना नव्हते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
कोणत्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरुन भारतात परतले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
विरुद्धलिंगी शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
६०० किमीच्या उड्डाणामध्ये विमानाचा वेग खराब हवामानामुळे कमी करण्यात आला. प्रवासासाठीचा त्याचा सरासरी वेग २०० किमी/तासाने कमी केला गेला आणि उड्डाणाचा वेळ ३० मिनिटे वाढला. उड्डाणाचा कालावधी काय असेल
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ? ऐहिक
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
जानेवारी २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाने नवजात मृत्युला आळा घालण्यासाठी विशेष योजना सुरु केली जी फक्त पालकांच्या लागू होईल
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
Choose the appropriate conjunction for the given sentence: . he got married to that rich woman, he have up his job.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
गटाशी जुळणारे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक निवडा. हस्त, रोहिणी, मृग ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
विद्याने एका चिक्कीचा 3/8 भाग चिक्की खाल्ली. महेशने त्याच चिक्कीचा 1/4 भाग चिक्की खाल्ली; तर किती चिक्की उरली ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
56 / 100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकातकसा लिहिता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
Choose the idiom that best fits into the given sentence: My friend’s a straight forward man who belives in……
Correct
Incorrect
तलाठी भरती चे जुने पेपर PDF – येथे बघा