SWCD : मृद व जलसंधारण विभागांतर्गत 670 गट ब पदांची भरती

SWCD Recruitment 2024 : मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

Soil and Water Conservation Department (SWCD) of the Government of Maharashtra is recruiting 670 posts of Water Conservation Officer (Civil) Group-B (Unreserved) in the state-level and district council level mechanism. Applications are invited from eligible candidates.

SWCD Recruitment मृद व जलसंधारण विभाग भरती २०२३ –

पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) – Water Conservation Officer (Construction), Group-B

एकूण जागा – 670

नोकरी ठिकाण – महाराष्ट्रात कोठेही

SWCD Recruitment 2024 रिक्त जागा

प्रवर्ग एकूण जागा
अनुसूचित जाती (SC)85
अनुसूचित जमाती (ST)56
विमुक्त जाती (अ) (NT- A)17
भटक्या जाती (ब) (NT – B)15
भटक्या जाती (क) (NT – C)19
भटक्या जाती (ड) (NT-D)13
विशेष मागास प्रवर्ग (SBC)16
इतर मागास प्रवर्ग (OBC)129
ईडब्ल्यूएस (EWS)67
अराखीव (Open)253
एकूण 670

शैक्षणिक पात्रता /Qualification –

iploma/BE/B.Tech in Civil तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता.

वयोमर्यादा / Age Limit –19 ते 38 इतर नियमानुसार सूट

अर्ज करण्याची कालावधी – 21 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024

अर्ज शुल्क – Open – 1000/- इतर 900/-

SWCD Exam Pattern –

विषयप्रश्न गुणमाध्यम कालावधी
मराठी भाषा 1020मराठी2 तास
इंग्रजी भाषा1020इंग्रजी
सामान्य ज्ञान1020मराठी व इंग्रजी
बुद्धीमापन चाचणी1020
तांत्रिक प्रश्न60120इंग्रजी
एकूण100200  

सर्व पदांसाठी मराठी / इंग्रजी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल.परीक्षा राज्यातील निश्‍चीत केलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येईल. रसंगणक आधारीत परीक्षेव्दारे (ComputerBasedExamination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ते नुसार उमेदवारांची निवड केली जाईल. 

गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

बहुपर्यायी रवस्तुनिष्ठ स्वरुपाच्या उत्तरपत्रीकेचे मुल्यांकन करतांना (NegativeMarking)अवलंबण्यात ”येईल.प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता २५ टक्के किंवा % एवढे गुण एकुण गुणांमधुन वजा / कमी करण्यात येतील.

जाहिरात डाउनलोड करा /WCD Notificationयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक /Application Linkयेथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ /Official WebsiteSWCD Home

नवीन भरतीप्रक्रिया बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा