SSC Steno Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोगा मार्फत विविध विभागातील 2006+ Stenographer (Group C and D) पदे भरण्यासाठी परीक्षा SSC ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य उमेदवार या भरती साठी पात्र आहेत. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 17 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
स्टेनोग्राफर म्हणजे एक व्यक्ती जी बोललेली भाषा लिपीबद्ध करते. यासाठी त्यांना शॉर्टहँड आणि टाइपिंगचे ज्ञान असणे आवश्यक असते. स्टेनोग्राफर सरकारी कार्यालयांमध्ये, खासगी कंपन्यांमध्ये आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये काम करतात.
SSC Steno Exam 2024 माहिती :
पदांची नावे – Stenographer – Group C and D
एकूण जागा : 2006+
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
वेतन : Pay Level 4 to Pay Level 8
शैक्षणिक पात्रता : बारावी/HSC किंवा समतुल्य डिप्लोमा/डिग्री
निवड प्रक्रिया :
पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा.
वयोमर्यादा : किमान वयोमर्यादा १८ वर्षे – कमाल वयोमर्यादा 30 अर्ज केलेल्या पोस्टच्या आधारावर बदलते
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2024
- Tier I परीक्षा: ऑक्टोंबर 2024 CBT
- Tier II परीक्षा: नोव्हेंबर 2024 Skill Test
अर्ज फी: General /OBC 100/- (SC/ST/PWD/FEMALE/Ex-servicemen सूट)
SSC जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.gov.in/ ला भेट द्या