SSC GD Recruitment 2024 – स्टाफ सेलेक्शन सर्व्हिसेस मार्फत 26 हजार कॉन्स्टेबल पदांची भरती

SSC GD Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोग (SSC) ने 24 नोव्हेंबर 2023 रोजी SSC GD कॉन्स्टेबल भरती 2024 ची अधिसूचना प्रकाशित केली. या भरती अंतर्गत एकूण 26,146 पदे भरली जाणार आहेत. यापैकी 23,347, पदे पुरुषांसाठी आणि 2,799 पदे महिलांसाठी आहेत.

SSC GD Recruitment 2024 Information in Marathi

नोकरी ठिकाण : भारतात कोठेही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पात्रता : Eligibility Criteria :

SSC GD कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत:

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.
  • उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण केली असावी.
  • उमेदवाराची जन्मतारीख 2 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2006 या कालावधीत असावी. इतर नियमानुसार सूट (OBC-3,SC/ST-5) व इतर

शारीरिक पात्रता

उंची:

  • पुरुष: 170 सेमी (5’7″)
  • महिला: 157 सेमी (5’2″)

छाती:

  • पुरुष: 80 सेमी (31.5″) सह 5 सेमी विस्तार

SSC GD Vacancy 2023-2024

ForcesVacancies
BSF6174
CISF11025
CRPF3337
SSB635
ITBP3189
AR1490
SSF290
Total26146
SSC GD Vacancy

निवड प्रक्रिया : Selection Process

निवड हि तीन स्टेज मध्ये होईल ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी, आणि वैद्यकीय चाचणी.

SSC GD 2024 पासून पेपर इंग्रजी हिंदी त्याचबरोबर मराठी व इतर राज्य भाषेत सुधा होणार.

SSC GD चा अभ्यासक्रम येथे बघा

महत्वाच्या तारखा : Important Dates

  • अर्ज करण्याची कालावधी : 24 नोव्हेंबर 2023 ते 30 डिसेंबर 2023
  • परीक्षा दिनांक :: फेब्रुवारी – मार्च 2024

इतर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा…

SSC GD Recruitment जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी SSC.NIC.IN ला भेट द्या

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा