SSC GD Notification 2025 – स्टाफ सेलेक्शन सर्व्हिसेस मार्फत 39 हजार 481 कॉन्स्टेबल पदांची भरती

SSC GD Notification 2025 : कर्मचारी निवड आयोग (SSC) ने 05 सप्टेंबर 2024 रोजी SSC GD कॉन्स्टेबल भरती 2025 ची अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली. या भरती अंतर्गत एकूण 39,481 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे.

SSC GD Recruitment 2025 Information in Marathi

नोकरी ठिकाण : भारतात कोठेही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पात्रता : Eligibility Criteria :

SSC GD कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत:

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.
  • उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण केली असावी.
  • 18 ते 23 .. उमेदवाराची जन्मतारीख 2 जानेवारी 2002 ते 1 जानेवारी 2007 या कालावधीत असावी. इतर नियमानुसार सूट (OBC-3,SC/ST-5) व इतर

शारीरिक पात्रता

उंची:

  • पुरुष: 170 सेमी (5’7″)
  • महिला: 157 सेमी (5’2″)

छाती:

  • पुरुष: 80 सेमी (31.5″) सह 5 सेमी विस्तार

SSC GD Vacancy 2024-2025

ForcesMale VacanciesFemale Vacancies
BSF133062348
CISF6430715
CRPF11299242
SSB8190
ITBP2564453
AR1148100
SSF350
NCB1111
Total356123869
SSC GD Vacancy

निवड प्रक्रिया : Selection Process

निवड हि तीन स्टेज मध्ये होईल ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी, आणि वैद्यकीय चाचणी.

SSC GD पेपर इंग्रजी हिंदी त्याचबरोबर मराठी व इतर राज्य भाषेत सुधा होतात.

SSC GD चा अभ्यासक्रम येथे बघा

महत्वाच्या तारखा : Important Dates

  • अर्ज करण्याची कालावधी : 05 सप्टेंबर 2024 ते 14 ऑक्टोबर 2024
  • परीक्षा दिनांक :: जानेवारी – फेब्रुवारी 2025

इतर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा…

SSC GD जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.gov.in/ ला भेट द्या

3 thoughts on “SSC GD Notification 2025 – स्टाफ सेलेक्शन सर्व्हिसेस मार्फत 39 हजार 481 कॉन्स्टेबल पदांची भरती”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा