SSC मार्फत दिल्ली पोलीस मध्ये 7547 कॉन्स्टेबल पदांची भरती

SSC Delhi Police Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने दिल्ली पोलीस मध्ये कॉन्स्टेबल (Executive) पदांच्या एकूण 7547 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये 5056 पुरुष आणि 2491 महिला उमेदवारांना भरती केली जाणार आहे.

SSC Delhi Police Recruitment 2023 – दिल्ली पोलीस भरती

दिल्ली पोलीस भरती 2023
पदाचे नाव UR
 
EWS
 
OBC
 
SC
 
ST
 
Total
Vacancies
Constable (Exe.) Male (Open)27484882587172424453
Constable (Exe.)-Male (Ex-Servicemen (Others) (Including backlog SC and ST)15327154823266
Constable (Exe.)-Male (Ex-Servicemen [Commando (Para-3.1)] (Including backlog SC and ST)152271410737337
Constable (Exe.) Female15022681424291502491
एकूण जागा 455581042913014527547

नोकरी ठिकाण : दिल्ली , NCR

पात्रता : Eligibility Criteria :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • भारतीय नागरिक
  • या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळा मंडळातून 10+2 वरिष्ठ माध्यमिक परीक्षा (HSC) उत्तीर्ण केलेली असावी किंवा समतुल्य .
  • उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे दरम्यान असावी . (इतर नियमानुसार सूट SC/ST – 5, OBC- 3, Ex-Serviceman)

निवड प्रक्रिया : Selection Process

निवड हि तीन स्टेज मध्ये होईल ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी, आणि वैद्यकीय चाचणी.

महत्वाच्या तारखा : Important Dates

  • अर्ज करण्याची कालावधी : 01 सप्टेंबर 2023 ते 30 सप्टेंबर 2023
  • परीक्षा दिनांक :: 14 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2023

इतर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा…

SSC Delhi Police Recruitment जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी SSC.NIC.IN ला भेट द्या

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा