SSC Recruitment 2023 – कर्मचारी निवड आयोगामार्फत 1878 पदांची विविध केंद्र पोलीस विभागात भरती

SSC Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोग (SSC) ने विविध विभागांमध्ये 1878 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये पदवीधर साठी विविध केंद्र पोलीस विभागात जसे दिल्ली पोलीस, CISF, BSF, CRPF, ITBP, SSB जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

SSC CPO SI Recruitment 2023

कर्मचारी निवड आयोग (SSC) ने 21 जुलै 2023 रोजी SSC CPO अधिसूचना 2023 ला जारी केले आहे. SSC CPO अधिसूचना 2023 द्वारे, SSC विविध दलांमध्ये सब-इंस्पेक्टर (SI) पदांसाठी 1876 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज आमंत्रित करीत आहे. यामध्ये BSF, CISF, दिल्ली पोलीस, CRPF, ITBP आणि SSB यांचा समावेश आहे. जो कोणी पोलीस दलात सामील होऊ इच्छितो तो अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतो.

पदांची नावे –

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक / Sub-Inspector (Exe.) in Delhi Police – Male/Female
  • CAPF मधील उपनिरीक्षक (GD) / Sub-Inspector (GD) in CAPFs

एकूण जागा : 1878

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

वेतन : उमेदवारांना लेव्हल-3 अंतर्गत वेतन म्हणून 35,400- 1,12,400 रुपये दिले जातील.

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पदवीधर असावा.
  • उमेदवाराची वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे असावी. (इतर नियमानुसार सूट)
  • उमेदवाराने शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.

निवड प्रक्रिया :

निवड हि चार स्टेज मध्ये होईल पूर्व परीक्षा, शारीरिक चाचणी, मुख्य परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑगस्ट २०२३

SSC CPO जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी SSC.NIC.IN ला भेट द्या

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा