SSC CGL Exam 2024 : कर्मचारी निवड आयोगा मार्फत विविध विभागातील 17727 पदवीधर पदे भरण्यासाठी होणारी परीक्षा SSC CGL ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरती साठी विविध केंद्र सरकारी विभागात जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 24 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
SSC CGL Exam 2024 माहिती :
सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्थांमधील अ-तांत्रिक गट ‘ब’ आणि गट ‘क’ अराजपत्रित पदांच्या विविध रिक्त पदांसाठी SSC CGL 2024 ची अधिकृत जाहिरात 24 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. SSC CGL 2024 ही राष्ट्रीय-स्तरीय परीक्षा आहे आणि ती वर्षातून एकदा कर्मचारी निवड आयोगाद्वारे घेतली जाते. या अंतर्गत विविध अधिकारी पदांच्या जागा भरल्या जातात.
पदांची नावे – Assistant Section Officer/Research Assistant/Income Tax officer /Inspector/Auditor/Accountant/ Tax Inspector etc
एकूण जागा : 17740
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
वेतन : Pay Level 4 to Pay Level 8
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयात पदवीधर/ Any Graduate
निवड प्रक्रिया :
पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा.
वयोमर्यादा : किमान वयोमर्यादा १८ वर्षे – कमाल वयोमर्यादा अर्ज केलेल्या पोस्टच्या आधारावर बदलते
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2024
- Tier I परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
- Tier II परीक्षा: डिसेंबर 2024
अर्ज फी: General /OBC 100/- (SC/ST/PWD/FEMALE/Ex-servicemen सूट)
SSC जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.gov.in/ ला भेट द्या