SSC Bharti 2023 : स्टाफ सेलेक्शन मार्फत विविध विभागातील 5369 पदांसाठी भरती सुरू आहे. दहावी उत्तीर्ण ते बारावी व पदवीधर साठी विविध केंद्र सरकारी विभागात जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 27 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
SSC Selection Post XI Exam 2023
पदांची नावे – सहायक अधीकारी
एकूण जागा :
- ५३६९+
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
वेतन : उमेदवारांना लेव्हल-3 अंतर्गत वेतन म्हणून 21700- 69100 रुपये दिले जातील.
शैक्षणिक पात्रता :
१० वी , १२ वी, कोणतेही पदवी
निवड प्रक्रिया :
पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा. या दोन्ही टप्प्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना स्किल टेस्ट द्यावी लागणार
वयोमर्यादा
१८ ते ३० वय पूर्ण
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मार्च २०२३
SSC जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी SSC.NIC.IN ला भेट द्या
nice