SSB Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बल मध्ये मोठी भरती विविध पदे पात्रता , १० वी ते इंजिनिअरिंग 

SSB Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बल मध्ये मोठी भरती एकूण १६४६ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. SSC विविध पदे म्हणजेच सहाय्यक कमांडंट, सब इन्स्पेक्टर (SI), असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI), हेड कॉन्स्टेबल (HC), आणि कॉन्स्टेबलच्या १६५६ पदे भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रता , १० वी पास ते इंजिनिअरिंग पर्यंत आहे. पात्र उमेदवार १८ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.

SSB भरती 2023: पदे व रिक्त जागा :

  • हेड कॉन्स्टेबल HC (तंत्रज्ञ) – 914
  • कॉन्स्टेबल ट्रेड्समन – 543
  • असिस्टंट कमांडंट (पशुवैद्यकीय) – 18
  • उपनिरीक्षक SI (तांत्रिक) – 111
  • एएसआई (पॅरामेडिकल स्टाफ) – 30
  • एएसआई (स्टेनो) – 40

शैक्षणिक पात्रता :

SSC/HSC/ ITI/Diploma in Engineering /BSC/BE/B.Tech/B.Pharm/D.Pharm etc.. पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वयोमर्यादा :

  • असिस्टेंट कमांडंट (पशु चिकित्सा): २३ – २५ वर्ष
  • सब इंस्पेक्टर (टेक): २१ – ३० वर्ष
  • एएसआई (पॅरामेडिकल स्टाफ): २० – ३० वर्ष
  • एएसआई (स्टेनो): १८ – २५ वर्ष
  • हेड कॉन्स्टेबल (एचसी): १८– २५ वर्ष
  • कॉन्स्टेबल (ट्रेड्समैन) : १८– २५ वर्ष

निवड प्रक्रिया :

लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी

अर्ज कसा करावा :

सर्वप्रथम जाहिरात डाउनलोड करून आपली पात्रता निश्चित करून योग्य त्या पोस्ट ला अर्ज भरा खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाउनलोड व ऑनलाईन अर्ज करा .

पदांचे नावजाहिरात डाउनलोड कराऑनलाईन अर्ज
हेड कॉन्स्टेबलयेथे क्लिक करायेथे क्लिक करा
कॉन्स्टेबलयेथे क्लिक करायेथे क्लिक करा
ASIयेथे क्लिक करायेथे क्लिक करा
सब इंस्पेक्टरयेथे क्लिक करायेथे क्लिक करा
ASI (स्टेनोग्राफर)येथे क्लिक करा येथे क्लिक करा
असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी)येथे क्लिक करायेथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा