राज्य राखीव पोलीस बल गट क्र 10 सोलापूर पोलीस भरती 2018
SRPF Group 10 Solapur Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
SRPF Solapur Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 87 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
Information
SRPF Solapur Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 87 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- SRPF Solapur Question Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- Answered
- Review
-
Question 1 of 87
1. Question
1 pointsज्यांच्या नावाने रॅमन मॅगसेसे पुरस्कार दिला जातो ते मन मॅगसेसे …….. या देशाचे अध्यक्ष होते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 87
2. Question
1 points50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परिक्षेत उत्तराला 4 गुण दिली जातात व चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात. जान्हवीने सर्वच्या सर्व प्रश्न सोडविले. तिला या परिक्षेत एकूण 144 गुण मिळाले, तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 87
3. Question
1 pointsदैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 87
4. Question
1 pointsशिवाजी महाराज ……… या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्दी जोहर याने किल्ल्याला वेढा घातला त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले.
Correct
Incorrect
-
Question 5 of 87
5. Question
1 pointsएका संख्येला 8,9,10,15,20 या संख्येनी भागले असता. प्रत्येक वेळी 5 बाकी उरते. तर अशी लहानात लहान संख्या लिहा ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 87
6. Question
1 points. 1,8,27,64,125,?
Correct
Incorrect
-
Question 7 of 87
7. Question
1 pointsपुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 87
8. Question
1 pointsभारतीय नागरिकत्वाचा कायदा………. मध्ये मंजूर झाला.
Correct
Incorrect
-
Question 9 of 87
9. Question
1 pointsकोल्हापूरहून 240 कि.मी. अंतरावरील पुणे येथे एका कामासाठी रवी’मोटारसायकलवरुन 6 तासात गेला, काम आवरुन परतताना गाडीला21 वेग देत तो अवघ्या 4 तासात कोल्हापूरला पोहोचतो, तर परतताना रवीने मोटारसायकलचा वेग ताशी किती किमीने वाढवला ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 87
10. Question
1 pointsयापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 87
11. Question
1 pointsअत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 87
12. Question
1 pointsअणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 87
13. Question
1 points8+3258-4×3 = ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 87
14. Question
1 points. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल चेंडू, 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर । चार रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 87
15. Question
1 pointsखालीलपैकी शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 87
16. Question
1 points. याकुब मेनन या बाँब स्फोटातील आरोपीस कोठे फाशी दिली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 87
17. Question
1 pointsआई व मुलगा यांच्या वयाची बेरीज 45 आहे. आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केले. तर वजाबाकी 54 येते. तर त्या दोघांची वय काढा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 87
18. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत SURPRISE हा शब्द HFIKIRHV असा लिहितात तर PATTERN शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 87
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी विरुध्दार्थी नाही ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 87
20. Question
1 pointsन्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 87
21. Question
1 pointsमहेश यांच्या दरमहा खर्चाचे त्यांच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर3:5 आहे, तर त्याच्या खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या शेकडा किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 87
22. Question
1 points5,9,17,33,65,?
Correct
Incorrect
-
Question 23 of 87
23. Question
1 pointsवनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 87
24. Question
1 pointsनाथसागर धरण कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 87
25. Question
1 pointsविनीताने द.सा.द.शे. 7 दराने बँकेत 15000 रुपये 1 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले, तर तिला वर्ष अखेरिस किती व्याज मिळेल ? ।
Correct
Incorrect
-
Question 26 of 87
26. Question
1 pointsएका परिक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्याथ्र्यामागे 2 शिक्षकांची नेमणूक झाली आहे, अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परिक्षेत बसले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 87
27. Question
1 pointsजे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना…….म्हणतात. ।
Correct
Incorrect
-
Question 28 of 87
28. Question
1 pointsइंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळांचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 87
29. Question
1 pointsदोन अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 30 of 87
30. Question
1 pointsतिने गाणे म्हटले या वाक्याचा प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 31 of 87
31. Question
1 pointsपहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल कोण ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 87
32. Question
1 points25 ही संख्या रोमन लिपीत कशी लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 87
33. Question
1 pointsशुध्द शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 87
34. Question
1 pointsसोलापूर जिल्ह्यामध्ये मीना आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो?
Correct
Incorrect
-
Question 35 of 87
35. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला ३ ने गुणल्यास गुणाकार विषम संख्या येईल ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 87
36. Question
1 pointsअमित,मिलिंद,महेश व रवी हे चौघे जण कॅरम खेळत बसले आहेत.महेश व मिलिंद पार्टनर (सहकारी) आहेत. महेशचे तोंड उत्तरेस आहे व रवी हा महेशच्या उजव्या बाजूस बसला नाही तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 87
37. Question
1 pointsसंधी करा. कवि + ईश्वर
Correct
Incorrect
-
Question 38 of 87
38. Question
1 pointsसर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 87
39. Question
1 pointsपुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 87
40. Question
1 pointsखालील मालिका पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 134,166,200,236,? ।
Correct
Incorrect
-
Question 41 of 87
41. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द अनेकवचन आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 87
42. Question
1 pointsमहाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका कार्यरत आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 87
43. Question
1 pointsचौकोनाच्या चारही कोनाच्या मापांची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 87
44. Question
1 pointsघोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 87
45. Question
1 pointsगुरुजींचे वागणे प्रेमळ आहे. या वाक्यातील धातूसाधित नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 87
46. Question
1 pointsराष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 87
47. Question
1 points4.3×5 गुणाकार करा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 87
48. Question
1 points13 वाजून 45 मिनिटाला काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 87
49. Question
1 pointsसुंदर फुल या अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 87
50. Question
1 pointsमॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन यामधील आंतरराष्ट्रीय सीमा रेषा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 87
51. Question
1 pointsगुळाची प्रत्येक ढेप एक किलोग्रॅमची अशा सहा ढेपा आहेत. एका कुटुंबात महिन्याला दीड किलो गुळ लागत असेल, तर या ढेपा किती कुटुंबाला पुरतील ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 87
52. Question
1 pointsसुरेश हा ब्रिजचा सासरा आहे. महेश हा सुरेशच्या मुलीचा भाऊ आहे. तर ब्रिजच्या पत्नीचे व महेशचे नाते कोणते असेल ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 87
53. Question
1 pointsमी सिंहगड पाहिला. या वाक्यात मी काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 87
54. Question
1 pointsध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 87
55. Question
1 points40 हेक्टोग्रॅम = किती किलोग्रॅम ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 87
56. Question
1 pointsशेजारच्या आकृतीत चौरस किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 87
57. Question
1 pointsसंध्याकाळी मी गाणी ऐकतो आणि रियाज करतो- वाक्यप्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 87
58. Question
1 pointsडेसीबल हे…….मोजण्याचे एकक आहे.
Correct
Incorrect
-
Question 59 of 87
59. Question
1 pointsसमोरिल वाक्यात कोणती विरामचिन्ह वापराल आवडते का तुला हे पुस्तक
Correct
Incorrect
-
Question 60 of 87
60. Question
1 pointsविधान परिषद या सभागृहाचा कालावधी किती असतो?
Correct
Incorrect
-
Question 61 of 87
61. Question
1 pointsदोन अंकी संख्यांचा गुणाकार 1280 आहे. आणि त्यांचा मसावी 4 आहे, तर त्यांचा लसावी काढा.
Correct
Incorrect
-
Question 62 of 87
62. Question
1 pointsमी पेरू खाते. याचा काळ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 87
63. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 87
64. Question
1 points60,12 व 36 यांचा मसावी काढा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 87
65. Question
1 pointsश्वसन संस्था : फुफ्फुस : रक्ताभिसरण संस्था : ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 87
66. Question
1 pointsनयन या शब्दाचा योग्य विग्रह ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 67 of 87
67. Question
1 pointsशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 87
68. Question
1 pointsसाडे आठशेचे आठ टक्के म्हणजे किती ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 87
69. Question
1 pointsकुसूमने 2014 मध्ये बालिका दिनापासून जागतिक महिला दिनापर्यंत दररोज 2 लीटर दूध घेतले तर तिने एकूण किती लीटर दूध घेतले ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 87
70. Question
1 pointsअलंकार ओळखा. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला
Correct
Incorrect
-
Question 71 of 87
71. Question
1 pointsD.N.A. (डी.एन.ए.) म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 87
72. Question
1 pointsमगनशेठने 30 रु. दराने 18 खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी 560 रुपयांस विकली तर. या व्यवहारात किती नफा झाला ? ,
Correct
Incorrect
-
Question 73 of 87
73. Question
1 pointsल व प जव्य स्थान या सर्व अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणारे अक्षर कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 87
74. Question
1 pointsतुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
Correct
Incorrect
-
Question 75 of 87
75. Question
1 pointsतलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 87
76. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाच्या बाजू 3.5 सेमी व 4.2 सेमी आहेत. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 87
77. Question
1 pointsमराठी महिन्यांची सुरुवात भाद्रपदापासून होते असे समजल्यास त्या वर्षातील आठव्या महिन्याचे शेवटचे अक्षर कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 87
78. Question
1 pointsमुले विटिदांडू जोशात खेळत होती, अधोरेखित शब्दाचा समास ओळखा)
Correct
Incorrect
-
Question 79 of 87
79. Question
1 pointsराजमाता जिजाऊसाहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 87
80. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 87
81. Question
1 pointsमाझ्यासोबत माझे काका,मामा,मावशी,बाबा असे सर्वजण देवळात आले होते. या वाक्यात आकरान्त अक्षरे किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 87
82. Question
1 pointsखालीलपैकी कोणता घटक प्रयोगाशी संबंधित नाही ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 87
83. Question
1 pointsलक्षद्विप बेटे….समुद्रात बसलेली आहे.
Correct
Incorrect
-
Question 84 of 87
84. Question
1 pointsएका आयताची परिमीती 64 सें.मी. आहे. त्याची लांबी 17 सेमी असेल, तर रुंदी किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 87
85. Question
1 pointsएका परिक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले. 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर दोन विषयांच्या घेतलेल्या या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 87
86. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 87
87. Question
1 pointsजगातील सर्वात लांब नदी कोणती ?
Correct
Incorrect