सोलापूर महानगरपालिका पदभरती जाहिरात 2023

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 : सोलापूर महानगर पालिकेच्या आस्थापनेवरील गट अ ते गट ड पदाच्या विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे, त्या अंतर्गत विविध पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

सोलापूर महानगरपालिका डिसेंबर 2023 भरती

पदाचे नाव कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य), केमिस्ट, फिल्टर इन्स्पेक्टर.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण रिक्त पदे: 76 पदे.

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 47
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)02
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य)24
केमिस्ट01
फिल्टर इन्स्पेक्टर02
एकूण 76

शैक्षणिक पात्रता –

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब – BE/B.Tech Civil Engineering or Related
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – BE/B.Tecch Mechanical Engineering or Related
  • कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) – Diploma in Civil Engineering (Polytechinc) or Related
  • केमिस्ट – BSC Chemistry or Related
  • फिल्टर इन्स्पेक्टर – BSC Chemistry or Microbiology or Related

अर्ज करण्याची कालावधी – 16 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023

जाहिरात डाउनलोड करा (Solapur Mahanagarpalika Recruitment) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लिक करा

खालील भरती साठी सुद्धा अर्ज सुरु आहे –


सोलापूर महानगरपालिका भरती नोव्हेंबर 2023

पदाचे नाव : पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशामक अधिकारी / अधिक्षक अग्निशामक दल, पशु शल्य चिकीत्सक / पशु वैद्यकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक, जीवशास्त्रज्ञ गट-ब, क्रीडाधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, समाज विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर), कनिष्ठ अभियंता (आटोमोबाईल ), कनिष्ट अभियंता (विद्युत), सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी सहाय्यक उद्यान अधिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅबटेक्निशियन), आरोग्य निरीक्षक, स्टेनो – टायपिस्ट, मिडवाईफा, नेटवर्क इंजिनिअर, अनुरेखक (ट्रेसर), सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फायर मोटार मेकेनिक, कनिष्ठ श्रेणी लिपीक, पाईप फिटर व फिल्टर फिटर, पंप ऑपरेटर, सुरक्षारक्षक, फायरमन

नोकरी ठिकाण : सोलापूर

एकूण रिक्त जागा : 226

शैक्षणिक पात्रता : १०वी / १२ वी / BSC/BE/B.Tech/MSW/GNM/Any Graduate

पदा नुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाऊनलोड करा…

वयोमर्यादा: १८ ते ३८ व इतर नियमानुसार सुट

वेतन श्रेणी :शासकीय नियमानुसार

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा

अर्ज स्विकारण्याची कालावधी : १० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर 20 डिसेंबर

परीक्षा IBPS घेणार……

Solapur MNC Recruitment जाहिरात डाऊनलोड करा: डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज लिंक: https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32645/84486/Index.html

अधिक माहिती www.solapurcorporation.gov.in  या वेबसाईटला भेट द्या .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा