RBI Assistant Recruitment 2023 : भारतीय रिझर्व बँक (RBI) ने 450 सहाय्यक पदांसाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. रिक्त पदे भारतातील विविध ठिकाणी आहेत. पात्र उमेदवार RBI वेबसाइटद्वारे 13 सप्टेंबर 2023 ते 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
RBI Assistant Recruitment 2023 Notification in Marathi
पदांची नावे –
- सहाय्यक – Assistant
एकूण पदे : 450
नोकरी ठिकाण {Work Location}: भारतात कुठेही
वयोमर्यादा {Age Limit}– 18 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता (Qualification): कोणताही शाखेतील पदवी किंवा समतुल्य इतर पात्रते साठी जाहिरात बघा (Any Graduate)
वेतन (RBI Salary): ₹47,849/ महिना सुरुवातीचा पगार….
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी (Timeline): 13 सप्टेंबर 2023 ते 4 ऑक्टोबर 2023
इतर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा (RBI Notification Link) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (RBI Assistant Application Link) : येथे क्लिक करा