महाराष्ट्रातील प्रमुख घाट : Maharashtra Ghat

महाराष्ट्र राज्यातील प्रमुख घाट :

आज आपण महाराष्ट्र राज्यातील प्रमुख घाट : Pramukh Ghat याची माहिती बगणार आहोत.राज्यात एकूण किती घाट आहेत? ते घाट कुठून सुरूं होऊन कोठे संपतात याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

घाटाचे नाव कोठून कोठे
१) माळशेज घाटआळेफाटाकल्याण
२) आंबोली घाटसावंतवाडीकोल्हापूर (आजरामार्ग )
३) आंबा घाटकोल्हापूर रत्नागिरी
४) आंबेनळी घाटमहाबळेश्वरपोलादपूर
५) वरंधा घाटभोर महाड
६) चंदनापुरी घाटपुणे नाशिक
७) ताम्हिणी घाटपुणे (मुळशीमार्गे)माणगाव
८) कुंभार्ली घाटक-हाडचिपळूण
९) खंबाटकी (खंडाळा) घाटपुणे सातारा
१०) अणुस्कुरा घाटकोल्हापूरराजापूर
११) थळ (कसारा) घाटनाशिक मुंबई
१२) फोंडा घाटकोल्हापूर गोवा (सावंतवाडीमार्गे)
१३) बोर घाटपुणे मुंबई
१४) दिवा घाटपुणे बारामती (सासवडमार्गे)
राज्यातील प्रमुख घाट : Rajyatil Pramukh Ghat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा