Railway Bharti 2023 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागात 772 पदांसाठी थेट भरती

Railway Apprentice Recruitment , Nagpur 2023 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) नागपूर विभागात मध्ये विविध एकूण 772 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जर तुम्ही सुद्धा दहावी करून ITI किंवा डिप्लोमा केला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करू शकता. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 07 जुलै 2023 पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

SECR Nagpur Recruitment Marathi 2023

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) ने नागपूर विभागात 772 अप्रेंटिसशिप पदांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू केली आहे. संबंधित ट्रेडमधील ITI / NCVT प्रमाणपत्रासह इयत्ता 10 वी SSC/ मॅट्रिक किंवा 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील.

कोणती पदे भरणार :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • ट्रेड अप्रेंटिस – Turner, Fitter, Welder, COPA, Electrician, Stenographer, Plumber, Painter, Mechanic, Turner…etc

नोकरी ठिकाण : नागपूर विभाग

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण व संबंधित विषयात ITI इतर माहितीसाठी जाहिरात बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 07 जुलै 2023

Railway SECR Bharti जाहिरात बघा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक : https://www.apprenticeshipindia.gov.in/

नवीन चालू भरती बघण्यासाठी येथे क्लिक करा ..

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा