भारतीय रेल्वेत लवकरच 9970 लोको पायलट पदांसाठी मेगा भरती

Railway Loco Pilot Bharti 2025 : भारतीय रेल्वेने मध्ये असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी 9950 पदांसाठी नवीन भरती करण्यासाठी मान्यता दिली आहे . ही भरती देशभरातील विविध रेल्वे विभागांमध्ये केली जाईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल.

या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराने मान्यताप्राप्त आयटीआयमधून इलेक्ट्रिशियन, मेकेनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमध्ये डिप्लोमा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत देण्यात येईल.

Railway Loco Pilot Bharti 2025 :

पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट
एकूण जागा :9970
नोकरी ठिकाण :भारतात कोठेही
शैक्षणिक पात्रता :10th + ITI/Diploma/Engineering
वयोमर्यादा :18 ते 30
अर्ज करण्याची तारीख :——————–
Railway ALP Recruitment

जाहीर झालेल्या एकूण जागा :

RRB ALP 2025-26 नवीन जागा
रेल्वे विभाग रिक्त जागा
Central Railway376
East Central Railway700
East Coast Railway1461
Eastern Railway768
North Central Railway508
North Eastern Railway100
Northeast Frontier Railway125
Northern Railway521
North Western Railway679
South Central Railway989
South East Central Railway568
South Eastern Railway796
Southern Railway510
West Central Railway759
Western Railway885
Metro Railway Kolkata225
एकूण जागा 9970

शैक्षणिक पात्रता :

  • मॅट्रिक / SSLC, NCVT/SCVT च्या मान्यताप्राप्त ITI संस्थांमधून आर्मेचर आणि कॉइल वाइंडर / इलेक्ट्रीशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर व्हेईकल / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक टीव्ही / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर / वायरमन, किंवा,
  • मॅट्रिक / SSLC, वर नमूद केलेल्या ट्रेडमधील अभ्यासक्रम पूर्ण केलेला किंवा शिकाऊ उमेदवार (Apprenticeship Certificate), किंवा मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा (Diploma in Engineering) किंवा,ITI च्या बदल्यात मान्यताप्राप्त संस्थेकडून या अभियांत्रिकी शाखांच्या समतुल्य.
  • वर नमूद केलेल्या अभियांत्रिकी शाखेतील पदवी असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. (BE/B.Tech)

वयाची अट

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 30 वर्षे असावे. इतर नियमानुसार सूट

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹ 500 शुल्क भरावे लागेल. तर, SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना ₹ 250 शुल्क भरावे लागेल.

अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतील. अर्जाची लिंक भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड चार टप्यांत केली जाईल .

  • स्टेज I CBT
  • स्टेज II CBT
  • संगणक-आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT)
  • कागदपत्रांची पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी.

अर्ज कसा करावा :

अधिकृत जाहिरात आल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरु केली जातील, सध्या भारतीय रेल्वे बोर्ड ने नवीन भरती करण्यासाठी मान्यता दिली आहे काही दिवसात नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल

जाहिरात डाउनलोड करा (RRB ALP Intend)येथे क्लिक करा
नवीन भरती उपडेट येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा