Post Office GDS Result Merit List 2023 : भारतीय डाक विभागाने 2023 मध्ये 30,041 ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2023 होती.
पोस्ट ऑफिस जीडीएस रिझल्ट 2023 6 सप्टेंबर 2023 रोजी अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला. या रिझल्टमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील मेरिट लिस्टमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची रोल नंबर समाविष्ट आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात, म्हणजेच दस्तऐवज सत्यापन प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल. दस्तऐवज सत्यापन प्रक्रियेसाठी उमेदवारांना त्यांचे मूलभूत कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये उपस्थित राहावे लागेल.
पोस्ट ऑफिस भरती विभाग महाराष्ट्र मध्ये एकूण 3154 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते त्यासाठी पहिली मेरिट लिस्ट पोस्ट ऑफिस च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पोस्ट ऑफिस निकाल PDF डाउनलोड करा : Post Office GDS Maharashtra Merit List 1 Download
इतर राज्यांच्या निकालाकरिता https://indiapostgdsonline.gov.in/ या वेबसाईट ला भेट द्या .
वरील GDS Merit List PDF डाउनलोड करून आपला जो रोल नंबर (Registration Number) होता त्याने सर्च करा.