जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि भंडारा जिल्ह्यातील असाल तर, एक चांगली सुवर्ण संधी साकोली उपविभागीय कार्यालय मार्फत, अनेक गावातील पोलीस पाटील पदासाठी भरती होत आहे आणि त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे, तर तुम्ही नोकरी च्या शोधात असाल आणि तुमचं वय २५ वर्षापेक्षा जास्त व ४५ पेक्षा कमी असेल तर हि संधी सोडू नका, अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२३ आहे.
साकोली उपविभागीय कार्यलय – पोलीस पाटील भरती २०२३ :
पदाचे नाव : पोलीस पाटील
ठिकाण: सोकोली, लाखोंनी, लाखांदूर भंडारा
एकूण जागा ९०
वयोमर्यादा : २५ ते ४५ वर्ष
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज कुठे करायचा : कार्यालयीन वेळेत 1)उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय , साकोली 2) तहसिल कार्यालय, साकोली 3) तहसिल कार्यालय, लाखनी ४) तहसिल कार्यालय, लाखांदूर
अधिकृत संकेतस्थळ : https://bhandara.gov.in/
जाहिरात डाउनलोड करा : भंडारा पोलीस पाटील भरती २०२३