अंकगणित सराव प्रश्नसंच ऑनलाइन टेस्ट 5 सुरु करण्याआधी खाली दिलेली Instruction लक्षपूर्वक वाचा.
Follow the following instruction to attend the Quiz :
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल.
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
अंकगणित सराव प्रश्नसंच ऑनलाइन टेस्ट ५
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
अंकगणित सराव प्रश्नसंच ऑनलाइन टेस्ट ५
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Police Bharti Test 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
एका शहराची लोकसंख्या ३४७५६७ आहे .त्यापैकी १७५६१५ स्रिया आहेत तर त्या शहरात पुरुष किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
पाच क्रमवार समसंख्याची सरासरी २६ आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या सांगा ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
२,९,२८,?,५८
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
जर २४x या तीन अंकी संख्येस ९ ने पूर्ण भाग जात असल्यास x ची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
दोरीचे ७ तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे.ते तयार करण्यासाठी किती गाठी माराव्या लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
११२ च्या मागील १५ वी विषम संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
एका कपाटाची किंमत १२०० रु. होती.दोन वर्षांनी ते कपाट ९६० रु. ला विकले तर शेकडा तोटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
एक घर २२५० रु. विकल्यामुळे एका व्यक्तीस १० टक्के तोटा सहन करावा लागला त्यास ८ टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावे लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
दोन संख्याचे गुणोत्तर ३:५ आहे जर त्या संख्येत प्रत्येकी १० वाढवले तर त्याच्यातील गुणोत्तर ५:७ होते तर त्या संख्या कोणत्या ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
समजा कारला ८ चाके आहेत रिक्षाला ६ चाके आहेत तर मोटार सायकला चाके किती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
५,१२,२६,५४,=?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
द.सा.द.शे १२ रु. दराने ८५० रु.मुद्दलाचे ४ वर्षाचे व्याज किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
५ टक्के दराने १६०० रु च्या मालावर किती विक्रीकर आकारला जाईल ६०?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
पुढील संख्याचे मध्यमान किती ?
३९६,३८४,३६९,३६५,४१२,४०८Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
३ रीम किती दस्ते कागद ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
१८०० रु.ला खरेदी केलेले कपाट १९४४ रु. ला विकले तर शे.नफा किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
एक घर बांधण्याचे काम १२ सुतार ८ दिवसात पूर्ण करतात जर ४ सुतार वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
१०० मी लांबीची आगगाडी एका खांबास ९ सेकंदात ओलांडते तर गाडीचा ताशी वेग किती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
एका चौरसाची परिमिती ६० सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
एका वर्तुळाची त्रिजा १४ सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किमी सेमी असेल ?
Correct
Incorrect
Nice
Thanks
123
No Comment
Sir WhatsApp group link send kra please Sir
Sir ha made sarvach pepar sarav karu shakto