Maharashtra Police Bharti 2023 Free Mock Test Sarav Paper Number 48 – Attempt Free Test series of Police Bharti 2023
Table of Contents
ToggleLeaderboard: Police Bharti Sarav 48
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट पूर्ण झाल्यानंतर चे Answers बघण्याकरता सर्व प्रश्न सोडवल्या नंतर ‘ View Questions’ वरती क्लिक करावे .
चुकीचे प्रश्न किंवा उत्तर असल्यास कमेंट करून कळवा .
Police Bharti Sarav 48
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
POlice Bharti Sarav 48
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Mock Test 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
‘मुलांनी कुत्र्याला मारले.’|या वाक्यातील प्रयोग कोणता.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
साठ हजार दोनशे पाच ला उलट लिहिल्यास दशक स्थानी कोणता अंक असेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
99 पासून ते 1000 पर्यंतच्या संख्यामध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी 8 असेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे लहान भावाचे वय 15 वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, मातीला हवा म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
खालीलपैकी कोणता देश जैव महाविविधता देश नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1,4,27,……125,36
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
जर फुटबॉल म्हणजे हॉकी हॉकी म्हणजे क्रिकेट क्रिकेट म्हणजे बॅडमिंटन बॅडमिंटन म्हणजे त्यांनीच असेल तर सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
‘सुपारी देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
सोळावी टी ट्वेंटी देशांची शिखर परिषद 2021 कुठे पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1951 मध्ये भूदान आंदोलन ……….यांनी सुरू केले.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
समानार्थी शब्द – विसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
‘मंगलयान’ हे ………या नावाने प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
द्विगू समासाचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
7402-1425-896=?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
व्यंकोजी राजे यांच्या आईचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
आपल्या हवामानात वातावरणाचा…….हा थर नियमितपणे सहभागी असतो.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
सरासरी काढा.|61,67,73,79,85,91
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
…….चे 95% हे 4,598 आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
इजिप्तच्या राजांना ……..असे म्हणत.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरणे सर्वात योग्य शब्द निवडा.|पुतळा उभारण्यापूर्वी सर्व शासकीय ……..पार पाडण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
रंगीत सोनू मध्यभागी उभा असून त्याच्या उजव्या बाजूला 15 मुले आहेत. तर रांगेत किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
‘सत्य, असत्य व बुद्धीला स्मरून…..: या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
खालीलपैकी कोणती संख्या 9 ची पूर्ण विभाज्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
जलसंधारणाच्या शिरपूर पर्यटनचे जनक कोण?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
एका त्रिकोणाच्या तीन बाजूची माप 9 सेमी 12 सेमी आणि 15 सेमी असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
‘पायाखाली रान घाली सारे.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
रानकवी म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व……..
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
यापैकी हिरवळीचे खत कोणते?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रंखला पूर्ण करा.|67,62,56,49,41,……..
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर शहराला कोणत्या जिल्ह्यातील जलाशयाचा उपयोग होतो?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
पुढीलपैकी कोणते वाक्य रीती वर्तमान काळातील नाही?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
ब्रांझ् हे कशाचे संमिश्र न आहे,
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
9 सम संख्यांची सरासरी 25 आहे तर त्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
……. मध्ये जीवनसत्व व लोह भरपूर प्रमाणात असतात.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
अलीकडे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभेचे विधान परिषद स्थापनेत संदर्भात प्रस्ताव पास केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
एकाच प्रजातीमधील जीवांचा गट किंवा संस्था म्हणजे……
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
भारतीय क्रिकेट संघाचे एकेकाळाचे प्रशिक्षक ग्रेग चंपेल……. या संघाचे माजी कर्णधार होते?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
जगातील सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
सामान्य नाम ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 35 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
पूर्वा भिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
‘दिसण्याची पण प्रत्यक्षात काही नसणे.’या वाक्यप्रचाराशी समांतर वाक्यप्रचार खालील पर्यायातून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर निजामशाहीशी संबंधित म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
मुंबई पोलिसांची ज्येष्ठ नागरिकांसाठी ची हेल्पलाइन कोणती?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
माणसांचा जमाव तसे सैनिकांचे………
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
डॉक्टर आंबेडकर यांनी मिलिंद कॉलेज ची स्थापना कोणत्या शहरात केली?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
‘कृपण’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
खालील पंक्तीतील अलंकार ओळखा.|चाफा बोलेना ,चाफा चालेना !|चाफा खंत करी, काही केल्या फुलेना !!
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
एका बिंदूतून……. रेषा जातात.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
पुराश्मयुगातील गंगापूर हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
महाराष्ट्रात भीमा नदीवर कोणते धरण संबोधले जाते
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
भाऊ व बहिणी यांच्या वयाची गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्षे आहे तर भावाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
‘कुडनकुलम परमाणुऊर्जा प्रकल्प स्थानक’ कोणत्या राज्यातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
‘जागतिक मानवी हक्क दिन’ केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
खालीलपैकी गटात न बसणारी संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजेच……..?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
पुराश्मयुगीन मानवाने माणसाळलेला पहिला प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
‘यावर्षीचे बक्षीस मला मिळणार.’ या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
खालीलपैकी….. या चित्रपटात सन 2016 च्या ऑस्कर अवॉर्ड साठी नॉमिनेशन करण्यात आले आहे,
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
प्रति गुंठा 2 टन या हिशोबाने एक एकर क्षेत्रात किती टन उसाचे उत्पादन निघेल?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लेखी संविधान संकल्पना घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
सूर्यापासून पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
78 चा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
‘डोंगर’ या शब्दाचे रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
बहिर्वक्र भिंगाच्या साह्याने कोणता दृष्टी दोष दूर केला जाऊ शकतो?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
खालीलपैकी वाक्यप्रचार आणि त्यांच्या अर्थाची अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
एक व्यक्ती त्याच्या सात हजार पाचशे रुपये पगारातून प्रति महिना 3 1/3 ची बचत करतो किती महिन्यात त्याचे बचत त्याचा पगार एवढी होईल?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
जमीन ,भूचर ,पाणी?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
आगाखान पॅलेस महाराष्ट्रात ………येथे आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
2007 मध्ये पर्यावरण विषयक वाली परिषद कोठे पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
कपिल देव छान खेळत होता. काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
फासा फेकताना, समसंख्या मिळण्याची संभाव्यता काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
राजनला एकच बहीण आहे. राजांच्या भाचीच्या मामीची आई ती राजांची कोण?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
जागतिक मानवी हक्क दिन केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
अबोला. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द,
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून मूलभूत कर्तव्यांची संकल्पना घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
…….. ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
एका वस्तूवरील अवमूल्यनाचा दर दरवर्षी 20% इतका आहे आजपासून तीन वर्षानंतर त्या वस्तूची मूल्य आजच्या मूल्याच्या किती टक्के असेल?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
2012 सालची ऑलिंपिक स्पर्धा……. येथे झाली होती,
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
कोणत्या समाजसुधारकाने 1893 मध्ये विधवा विवाह उत्मंयोजक डळाची स्थापना केली?
Correct
Incorrect