Police Bharti 2023 Free Mock Test : महाराष्ट्र पोलीस भरती साठी सराव परीक्षा 46
Table of Contents
ToggleLeaderboard: Police Bharti Sarav 46
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट पूर्ण झाल्यानंतर चे Answers बघण्याकरता सर्व प्रश्न सोडवल्या नंतर ‘ View Questions’ वरती क्लिक करावे .
चुकीचे प्रश्न किंवा उत्तर असल्यास कमेंट करून कळवा .
Police Bharti Sarav 46
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
POlice Bharti Sarav 46
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Mock Test 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
‘आई पुरणपोळी करते.’ या वाक्याचे पूर्ण वर्तमान काळात रूपांतर कसे होईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
खालीलपैकी कोणत्या संख्येला आठ ने: निशेष भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
बाष्पीभवनाचा वेग हा…….. बदलावर अवलंबून असतो,
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
गिरिजा हे कोणत्या पिकाचे प्रमुख जात आहे,
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
5, 10 आणि 12 यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
935 व 1320 चा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय तेरा वर्षे आहे राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्षे असल्यास एकूण विद्यार्थ्यांची सरासरी वय किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
ज्या सामासिक शब्द मध्ये दोन्ही पदांना महत्व नसून त्यावर तिसऱ्या गोष्टीचा बोध होतो त्या समासास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
एक व्यापारी आपल्या मालावर 20 टक्के आणि 10 टक्के ची लागोपाठ सूट देतो जर एक ग्राहक तो माल 108 रुपयाला विकत घेत असल्यास त्या मालाची किंमत काय होती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
ऑलम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म……. या किल्ल्यावर झाला
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
कोरडवाहू क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
‘गाजर पारखी ‘ या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
आई ,वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज आज 85 वर्षे असल्यास आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
संगीतात किती स्वर असतात.?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
215* 1320 =किती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
भारतीय संविधान कोणत्या दिवशी अमलात आले,
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
‘अश्वत्थ’ या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
कर्कवृत्त भारत देशाचे एकूण किती राज्यांमधून जातो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
खालीलपैकी कोणती संख्या सर्वात कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
‘परवा चा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच .’|ह्या वाक्यात कोणत्या अलंकाराचा वापर झालेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
10 सेमी बाजू असलेल्या गं आकृतीला वितळवून दोन सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे बनतील?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
रिकाम्या जागी योग्य संख्या संख्या पूर्ण करा:|15,9,540,3240,……..?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
जर तीन पूर्वग्रहरहित नाण्यांची नाणेफेक केली, तर दोन छापे पडण्याची संभाव्यता काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
भूमिगत प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषक आहे,
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
शिवाजी महाराजांनी राजगड येथे त्याचा राज्याभिषेक करून घेतला तो दिवस…..
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक प्रेमासाठी पाच गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्या गुणांपैकी एक गुण कमी होतो. एकूण वीस प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले, तर त्याने किती नेम बरोबर लावले?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
जुना गड संस्थान भारतात कोणत्या वर्षी विलीन झाले.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
तुकाराम महाराजांचा जन्म इ.स. …… रोजी झाला?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ ही दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
खालील शब्दाचा समास ओळखा.|सरुप:-
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
खालील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
‘टिपेश्वर’ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
‘षटकर्णी होणे ‘या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
महात्मा गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून कोणी संबोधित केले होते?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
जे काम रमेश साठ दिवसात करतो. तेच काम एकटा उमेश 40 दिवसात करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
‘फ्रेंच’ भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता तर त्याच महिन्यात 22 तारखे नंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार येईल?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यात सर्वात योग्य शब्द निवडा.|श्रावण बाळा ने आपल्या आई-वडिलांची……… सेवा केली.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
भारताची प्रथम अशोक चक्र विजेती महिला (मरणोत्तर) कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
‘बाबुजी’ के टोपण नाव कोणत्या नेत्याची जोडलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
खालीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल.|या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
शॉर्टहँड चा प्रयोग कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
‘भिवपुरी’ जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
‘ही वाट अंधारी परी आहे बरी.’ या काव्यपंक्ती मध्ये सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
60,205 ला उलट लिहिल्यास दशक स्थानी कोणता अंक असेल?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
15 * 76 /19 – 19 =?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
……… हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
विश्व कप क्रिकेट स्पर्धेत आठ देशांच्या आठ संघानी भाग घेतला होता. मराठी काय प्रत्येक संघ प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तर एकूण किती सामने खेळले गेले असावे?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
बावन्न दरवाजांचे शहर कोणास म्हटले आहे,
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
एक आयताची लांबी 78 मीटर व रुंदी 22 मीटर आहे तर त्याची अर्ध परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर……
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
भारताच्या पंतप्रधानपदी सर्वात जास्त काळ राहणारे खालीलपैकी पंतप्रधान कोण?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
2497 या संकेत कोणती लघुत्तम संख्या मिळवल्यास येणाऱ्या बेरजेला 5,6,4 व 3 ने पूर्ण भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
एका कुटुंबातील चार व्यक्तींचे सरासरी वय 40 वर्षे आहे. त्यातील एका मुलाचे लग्न झाले त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींच्या वयाची सरासरी 36 झाली. तर सुनेचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
प्रदूषण करणार्या कडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने……….. मध्ये हरित न्यायालय सुरू केले.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
काशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीचा रेल्वे 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
शिरपूर पॅटर्न कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
‘निरागस’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
सोनेरी माकडी खालीलपैकी कोणत्या संरक्षित क्षेत्रांमध्ये सापडते?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
एका आयताकृती कापडाची लांबी रुंदीच्या अडीचपट असून त्याची परिमिती 70 सेमी आहे. तर त्या कापडाची रुंदी किती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
महाराष्ट्र राज्य हातमाग मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
तराजू चे कार्य…… नुसार चालते,
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
खालीलपैकी कोणता देश कार्बन-डाय-ऑक्साइडचे सर्वात मोठा उत्सर्जक आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
‘त्याला थंडी वाजते.’ या वाक्यातील कर्ता कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
‘साऱ्यांनी मनसोक्त हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
खालीलपैकी तुलनात्मक शब्दयोगी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
बेकिंग सोडा म्हणजे…….|
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
जीना हाऊस प्रसिद्ध वास्तू कोणत्या जिल्ह्यात आहे,
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
योग्य अक्षर समूह निवडून शृंखला पूर्ण करा.|a a c c….b c …a ….c c b b c c
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
लसीकरणानंतर शरीरामध्ये ……….तयार होतात.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
‘भिकेची हंडी शिमग्याला चढत नाही’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
खाली दिलेल्या सर्व पूर्ण वर्ग संख्या पैकी कोणती संख्या ही सम संख्या चा वर्ग आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
‘प्रांत’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
400 पानांच्या पुस्तकाचा 5/8 वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायचे शिल्लक राहतील?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
सिंधू खोरे संस्कृतीचा भाग असलेला कालीबंगा भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
निळा आणि पिवळा हे दोन रंग मिसळल्यास कोणता रंग तयार होतो?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
डेंगू या तापाची साथ पसरवणाऱ्या कारणीभूत असलेले एडिशन जिप्सी ही……. ची जात आहे,
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
एका विद्यार्थ्याने एका संख्येला तीन ने गुणण्या ऐवजी तिन ने भागले. त्याचे उत्तर 3 आहे तर बरोबर उत्तर किती यावयास पाहिजे होते?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
खालीलपैकी तारा कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1.6 ची 11 पट किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
……….. हे विवेकानंदांचे गुरु होते.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
‘सरदार सरोवर धरण प्रकल्प’ कोणत्या नदीवर बांधले आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
चिल्का तलाव आणि पक्षी अभयारण्य….. येथे स्थितआहे.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज पाच येईल?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
5.10. आणि 12 यांचा ल.सा.वी.किती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात.
Correct
Incorrect
HA ❓ cha utar chuki h ahe