महाराष्ट्र पोलीस भरती साठी सराव परीक्षा 43 :
Table of Contents
ToggleLeaderboard: Police Bharti Sarav 43
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट पूर्ण झाल्यानंतर चे Answers बघण्याकरता सर्व प्रश्न सोडवल्या नंतर ‘ View Questions’ वरती क्लिक करावे .
चुकीचे प्रश्न किंवा उत्तर असल्यास कमेंट करून कळवा .
Police Bharti Sarav 43
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
POlice Bharti Sarav 43
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Mock Test 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
कोणते शहर भारताची संस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
‘आमंत्रित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
90 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
मगन जवळ 4800 रुपये होते त्यापैकी त्याने त्या रकमेच्या 2/5 भाग रक्कम खर्च केली तर उरलेली रक्कम किती रुपये आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
…………राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगणा या राज्याची निर्मिती करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
खालील पर्याय पकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पर्याय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
गुडघ्याचा सांधा हा ……… होय.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
‘सूतोवाच करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
‘भारतीय’ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
एक काम 33 माणसे 15 दिवसात करतात तर तेच काम 11 माणसे किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
मीना उत्तरेकडे 50 मीटर चालत गेली ती उजवीकडे वळून 60 मीटर चालत गेली पुन्हा ती डावीकडे वळून 30 मीटर चालत गेली आणि थांबली तर सुरुवाती पासून किती दूर अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
ईडन गार्डन क्रिकेटचे स्टेडियम कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
‘विद्यार्थी ‘या शब्दाचा संधी प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
राजस्थान उच्च न्यायालय……… मध्ये स्थित आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
…………….. या मराठी संतांची पंजाब मध्ये अनेक देवळे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
‘गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.’ या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यात सर्वात योग्य शब्द निवडा .|कर्ज फेडण्यास असमर्थ असणारी……… व्यक्ती ठरते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
खालीलपैकी केवल वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
‘उलटी अंबारी हाती येणे ‘या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.|पाण्याचा : खळखळाट तसे विजांचा : ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
खालील म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? लंकेची पार्वती:-
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
एका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर 20 टोपलीत किती सफरचंद असतील?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
संधी करा .|महा – उत्सव
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
ब्रिटनमधील लंडन हे शहर कोणत्या नदीकिनारी वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
कोणत्या सीमेस मॅक्मोहन रेषा असे म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
सालारजंग म्युझियम कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
खालील शब्दाचा समास ओळखा.|कृष्णार्जुन:-
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
एका गटात 100 व्यक्ती आहेत त्यापैकी 70 जणांना लाल रंग आवडतो 20 जणांना लाल व निळा दोन्ही रंग आवडतात तर फक्त निळा रंग किती जणांना आवडतो?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
65 मीटर लांब व 50 मीटर रुंद असलेल्या आयताकृती बागेच्या कडेने समीक्षा ने चार फेऱ्या मारल्या तर ती किती मीटर चालली?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
काशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
सिंधू नदीचा उगम कोठे होतो?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
पेनिसिलीनचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
विसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
बटाट्याला गुलाब म्हटले, गुलाबाला आंबा म्हटले, आंब्याला गुळ म्हटले, आणि गुळाला गवत म्हटले, तर खालील पैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
‘मेघदूत’ हे महाकाव्य कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
पुढीलपैकी अपूर्ण भविष्यकाळ असलेले वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
रक्तात पुढील पैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
:सर्व दानांहून मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम आहे .:या वाक्यात कोणता अलंकार वापरला गेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ कोणाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
मालिकेतील रिकामी जागा भरा:|5,12, 7, ……,9 ,6, 11, 3, 13
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सावत्र भावाचे नाव काय हो आहे,
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
36 निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
शब्दाचा समास ओळखा.|देशसेवा:-
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
‘धोतरा’ या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
एका नळाने एक पाण्याची टाकी चार तासात भरते दुसऱ्या नावाने तीच टाकी सहा तासात रिकामी होते दोन्ही एकाच वेळी सुरू असल्यास टाकी पूर्ण करण्याकरिता किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
मूळ अक्षरे यासाठी पर्यायी शब्द कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंता चे काय काम होते?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
दसादशे 15 दराने नऊ हजार रुपयांचे चार वर्षाचे सरळव्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
कोणत्या क्रिकेट कर्णधाराने भारतासाठी विश्वकप जिंकला आहे.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
गटात न बसणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
बहुजन हिताय बहुजन सुखाय ही …….. यांची शिकवण होय.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
उलट्या टोपली च्या आकाराचे एस्किमो च्या घराला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
खालीलपैकी तारा कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
एका सभेतील पाच व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलन होतील?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे अठरा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते तर अक्षय व निलेश यांच्या वयाची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
जर NK =3 HK= -3 तर MJ=?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
एका सेकंदात 15 मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किलोमीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
ज्या संखेच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो त्या संख्येला कोणत्या संख्येने निश्चितपणे पूर्ण भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
‘उंट’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यात सर्वात योग्य शब्द निवडा.|अफगाणी सरकारने अनेकदा अंतर्गत ……..सामना केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
प्रश्नार्थी वाक्य ती रिकामी जागा भरण्यात सर्वात योग्य शब्द निवडा.|वृक्षतोडीला……. आळा घालण्यासाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
जम्मू कश्मीर मधील ‘हेमिस नॅशनल पार्क ‘कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
18 व 24 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
खालील समूहातील विसंगत शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
खालीलपैकी वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थाची योग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
GN ,HM ,IL ,JK,? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समूह कोणता ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
पुढील अंक मालिका पूर्ण करा.|16, 25 ,36 ,49, 81, 100…….?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रसार होतो?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
भारताची पहिली पंचवार्षिक योजना….. या वर्षीचालू झाली?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
4 ने भाग जाणाऱ्या कोणत्याही सात संख्येच्या बेरजेला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.|पत्रकार परिषदेत संयोजकांनी कार्यक्रमाची …………सांगितली.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
डॉक्टर अब्दुल कलाम हे कोणत्या काळात राष्ट्रपती होते,
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
‘लोकांनी चोर पकडला .’|या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
मालिकेतील रिकामी जागा भरा|12 , 23, 45 ,56…….89 ,111,122 ,144.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
‘विधुर ‘या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
,वकृत्व स्पर्धेत कोणीही भाग घेतला नाही ‘.|या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
एका पेटीत दोन डझन सफरचंद आहेत अशा 24 पेट्यातील एकूण सफरचंद किती होतील?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येऊ शकतो?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
पुढील अपूर्ण म्हणी पूर्ण करा .’अन्नछत्रात जाऊन……’
Correct
Incorrect
Latest gk plus 100 marks ki test series site pe daldo plese