पोलीस भरती अंकगणित सराव क्र 2 : सगळ्या प्रकारचे अंकगणित प्रश्न तुम्हाला या Quiz मध्ये भेटतील.जे तुम्हाला परीक्षेत नक्की यश मिळवून देतील.चला तर सुरु करूया . सुरु करण्याआधी खाली दिलेली Instruction लक्षपूर्वक वाचा .
Follow the following instruction to attend the Quiz :
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
अंकगणित सराव क्र 2 :
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
अंकगणित सराव क्र 2:
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Police Bharti Test 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
आज 21 एप्रिल 2020 रोजी शुक्रवार आहे. आणखी पाच दिवसानी सोनालीचा तिसरा वाढदिवस असेल तर तिच्या जन्मदिवशी कोणता वार होता ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
5 तासांचे 25 सेकंदाशी गुणोत्तर किती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
टिकीटाच्या रांगेत उभ्या असलेल्या निखिलच्या मागे 17 व्यक्ती व पुढे 9 व्यक्ती आहेत.तर शेवटून 11 व्या व्यक्तीचा पुढून क्रमांक कितवा ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
15% अल्कोहोल असलेल्या 40 लिटर पाण्यात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे नवीन द्रावणात अल्कोहोलचे प्रमाण 8% होईल ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
5000-499 =..?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
एक अरण्यात आंब्याच्या झाडांपेक्षा चिंचेची 4840 झाडे जास्त आहेत .जर आंब्याची 5950 झाडे असतील तर त्या अरण्यातील चिंचेची झाडे किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
10 लोकांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे एक व्यक्ती बाहेर गेली असता सरासरी 21 वर्ष झाली तर बाहेर गेलेल्या व्यक्तीचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
द.सा.द. शे 5% दराने 100 रुपयाचे किती दिवसाचे सरळव्याज 4 रु होईल ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
570 चे 50%=?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
राम व हरी यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 आहे 10 वर्षापूर्वी ते 4:5 होते तर त्यांची आजची वये किती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
पहिल्या 15 क्रमावर विषम संख्याची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
द. सा. द. शे 8 दराने 1600 रुपयांचे 384 रु व्याज किती मुदतीनंतर मिळेल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
368 चे 12.5% =..?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
गजाननरावांनी एक दिवाण 1100 रु.ला खरेदी केला. वाहतूक ,जकात यासाठी 150% खर्च आला. ती वस्तु त्यांनी किती किमतीला विकावी म्हणजे त्यांना 10% (शे 10%) नफा होईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
रामने 1000 रु. बँकेत ठेवले त्याला दर महिन्याला 15 रु. सरळव्याज मिळत होते . तर दरसाल व्याजाचा दर काय होता ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
शाम 680 रु. ची वस्तु खरेदी केली.दुकानदाराने त्याला शेकडा 15 रु सूट दिल्यास शामला त्यासाठी किती किमत द्यावी लागली ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
तीन मूळ संख्याचा गुणाकार 1001 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
एक आयताची लांबी ही रुंदीपेक्षा 23 सेमीने जास्त आहे. त्याची परिमिती 186 सेमी आहे तर क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
पावणे चार की. ग्रॅ लोणच्या 150 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
एका करंडीतील पेरूचे 8 किवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रतेक वेळी 3 पेरू उरतात,तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील ?
Correct
Incorrect