पोलीस भरती सराव प्रश्न : Police Bharti Practice Question

पोलीस भरती सराव प्रश्न : Police Bharti Practice Question

  1. इंग्लिश क्रिकेट स्पर्धेत हॅमशायरकडून खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटर कोण?

1) एम. एस. धोनी
2) विराट कोहली
3) युवराज सिंग
4) अजिंक्य राहणे

  1. नुकतीच आर.ए.डब्ल्यू च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

1) सामंतकुमार गोयल
2) मुकुंद बरवणे
3) बिपीन रावत
4) यापैकी नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  1. इंटरनेट वापरात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

1) 1 ला
2) 2 रा
3) 4 था
4) 5 वा

  1. नुकताच जाहीर झालेला रेमन मॅगसेसस पुरस्कार कोणास प्रदान केला गेला?

1) सिद्धार्थ वरदराजन
2) रविश कुमार
3) अर्णव गोस्वामी
4) यापैकी नाही

  1. मनमोहन सिंग हे राज्यसभेत कोणत्या राज्याचे प्रतिनिधीत्व करतांत? (2019)

1) राजस्थान
2) पंजाब
3) आसाम
4) हरियाणा

  1. अंमलबजावणी संचलनालय (ई.डी.) कोणत्या मंत्रालयांतर्गत काम करते?

1) गृह मंत्रालय
2) संरक्षण
3) वित्त मंत्रालय
4) यापैकी नाही

  1. डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा देणारे पहिले राज्य कोणते?

1) महाराष्ट्र
2) केरळ
3) राजस्थान
4) पंजाब

  1. ग्रेटा थनबर्ग या पर्यावरण कार्यकर्त्या कोणत्या देशातील आहेत?

1) ब्रिटेन
2) स्वीडन
3) इटली
4) फ्रान्स

  1. 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले?

1) मुंबई
2) लातूर
3) नांदेड
4) उस्मानाबाद

  1. महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत?

1) दिलीप वळसेपाटील
2) हरिभाऊ बागडे
3) नाना पटोले
4) यापैकी नाही

  1. 2019 मध्ये झालली विधानसभा निवडणूक कितवी ठरली?

1) 16 वी
2) 18 वी
3) 15 वी
4) 14 वी

  1. एन. डी. ए. चे संक्षिप्त रुप काय?

1) National Domestic Authority
2) National Democratic Alliance
3) National Domestic Aviation
4) National Democratic Aviation

  1. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीबरोबरच अन्य कोणत्या राज्याची विधानसभा निवडणुक पार पडली?

1) पंजाब
2) राजस्थान
3) बिहार
4) हरियाणा

  1. महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष कोण?

1) अशोक उईके
2) नरहरी झिरपाळ
3) नाना पटोल
4) देवेंद्र फडणवीस

  1. ‘हाउडी मोदी हा बहुचर्चित कार्यक्रम कोणत्या शहरात पार पडला?

1) न्यूयॉर्क
2) लंडन
3) परिस
4) ह्युस्टन

  1. आर्यभट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान ही वैज्ञानिक संस्था कुठे आहे?

1) नैनिताल
2) काठगोदाम
3) धरमशाला
4) ओडिसा

  1. ——–यांनी राजपूरघाटच्या तहानुसार चंबळ नदीच्या पश्चिमेकडील व उत्तरेकडील प्रदेश इंग्रजांना दिला.

1) शिंदे
2) होळकर
) रामाशी
4) मराठे

  1. भारताचे 4 थे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचा कार्यकाल कोणता ?

1) 1969-74
2) 1969-75
3) 1969-76
4) 1969-77

  1. बालाकोट कारवाईनंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान देवून सन्मानित करण्यात आले.

1) परमवीर चक्र
2) महावीर चक्र
3) वीर चक्र
4) अशोक चक्र

  1. महिलांसाठी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ केव्हा स्थापन करण्यात आले?

1) 1916
2) 1917
3) 1915
4) 1919

  1. कोणत्या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात इगतपुरीजवळील होतो?

1) सिंधफणा
2) प्रवरा
3) माजरा
4) दारणा

  1. फजलूल हक यांच्या अध्यक्षतेखाली 23 नोव्हेंबर, 1919 रोजी …….. येथे पहिली खिलाफत परिषद भरली.

1) मुंबई
2) कलकत्ता
3) दिल्ली
4) लखनौ

  1. खालीलपैकी कोणती ज्वारीची जात नाही?

1) पुसा चारी
2) यूएएस-347
3) राजस्थान चारी -1
4) पिकेव्ही क्रांती

  1. जागतिक पर्यावरण दिन…

1) 5 जून
2) 8 जून
3)9 जून
4) 4 जून

  1. बॉल पेनाचा शोध कोणी लावला?

1) राइट बंधू
2) जॉर्ज बिरो
3) मायकल फॅराडे
4) थॉमस एडिसन

  1. ……….. याला मुर्खाचे सोने म्हणतात.

1) आयर्न पायराईट
2) आयर्न सल्फाइड
3) 1 व 2 योग्य
4)एकही नाही

  1. हरित महामार्ग प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यांमधून जाणारा नाही?

1) हिमाचल प्रदेश
2) राजस्थान
3) उत्तरप्रदेश
4) महाराष्ट्र

  1. 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

1) के. सी. नियोगी
2) एन. के. सिंह
3) ए. के. चदा
4) विजय केळकर

  1. ब्रिटिश काळामध्ये 1833 च्या चार्टर अॅक्ट नुसार 1834 मध्ये …….. यांच्या अध्यक्षतेखाली पहिला विधी आयोग स्थापन करण्यात आला होता.

1) लॉर्ड मेकॉले
2) लॉर्ड डफरीन
3) लॉर्ड कर्झन
4) लॉर्ड मियो

  1. छतावर सौर पॅनल उभारण्यात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो?

1) महाराष्ट्र
2) मध्यप्रदेश
3) गुजरात
4) आध्रप्रदेश

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा