पोलीस भरती वन लाइनर : सामान्य ज्ञान
◆देशाच्या इतिहासात प्रथमच कोणत्या
राज्यात पाच उपमुख्यमंत्री निवडण्यात
आले?
–आंध्रप्रदेश
◆महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती
जिल्हे होते?
–26
◆ युएस-इंडिया बिझनेस कौन्सिल या
संस्थेचा प्रतिष्ठेचा ग्लोबल लीडरशीप । सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे
पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
झाला? –सुंदर पिचाई व अँडेना फ्रिडमन
◆पोलीस खाते कोणत्या सूचीमध्ये येते? –राज्यसूची
◆ ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? –5 वर्षाचा
◆मनरेगा अंतर्गत सामाजिक अंकेक्षण
समिती कोण निवडतो? –ग्रामसभा
◆महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री सध्या कोण आहेत? – अनिल वसंतराव देशमुख
◆ ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोण घेतात? –राज्य निवडणूक आयोग
◆जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाला देतात?
-विभागीय आयुक्त
◆महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून कोणते मासिक ओळखले जाते? -दक्षता
◆पंचायत राज संस्थेमधील शेवटचा स्तर कोणता?
-ग्रामपंचायत
◆ ‘रॉ’चे अध्यक्ष सध्या कोण आहेत?
–सामंत कुमार गोयल
◆महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे? -नाशिक
◆ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच
कोणाला राजीनामा देतात? -सरपंचांना
◆गांधीजींनी मिठाचा कायदेभंग कधी केला?
-6 एप्रिल 1930 रोजी
◆महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे?
–गडद निळा
◆सरपंच निवड बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? -तहसीलदार
◆17 व्या लोकसभेतखासदारांची संख्या किती आहे?
-27
◆पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे?
-वर्ग क
◆महाराष्ट्रात ऑईल मिल्ससाठी प्रसिद्ध शहर कोणते?
-लातूर
◆डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापनेसाठी
किमान किती लोकसंख्या असावी लागते?
-300
◆महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे कार्यालय कोठे स्थित आहे?
– पुणे
◆बिट कॉईन या डिजिटल चलनाचा शोध
कोणी लावला? -सातोशी नाकामोटा
◆ग्रामसभेच्या साधारण सभेची सूचना सभेच्या तारखेच्या किती दिवसांपूर्वी देण्यात येते? -7 दिवसांपूर्वी
◆पोलीस स्मृतिदिन कधी पाळला जातो? -21 ऑक्टोबर
◆संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली?
–मुंबई
◆महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी सध्या कोण आहेत?
-संजय कुमार
◆पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च पुरस्कार आहे?
-तिसरा
◆सरपंच आपला राजीनामा कोणाला देतो? – पंचायत समिती सभापती
◆महाराष्ट्राच्या महाधिवक्तापदी कोण आहेत?
–आशुतोष कुंभकोणी
◆महाराष्ट्रात सध्या कितवी विधानसभा आस्तित्त्वात आहे? –14 वी
◆अजिंठा लेणीच्या शोधला 2020 मध्ये किती वर्षे पूर्ण झालीत? -201 वर्ष
◆महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी कोणती? – गोदावरी नदी
◆भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले? -कलकत्ता
◆राष्ट्रीय मतदार दिवस कोणता? –25 जानेवारी