Free 100 marks mock test for police constable recruitment in 2023:
पोलीस भरती २०२३ साठी मोफत सराव परीक्षा क्रमांक ४९ :
Leaderboard: Police Bharti Sarav 49
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट झाल्यानंतर चे Answers बघण्याकरता सर्व प्रश्न सोडवल्या नंतर ‘ View Questions’ वरती क्लिक करावे .
चुकीचे प्रश्न किंवा उत्तर असल्यास कमेंट करून कळवा .
Police Bharti Sarav 49
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
POlice Bharti Sarav 49
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Mock Test 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
एका चौरसाची बाजू 11 सेमी आहे तर त्याची परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
‘मुलांनी शाळेत यावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
‘यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी’ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
‘थोरा घरचे…….. त्याला सर्व देती मान.’|ही म्हण पूर्ण करा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
जर 5=5,6=10,7=15,8=20,9=25तर 10=?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
‘अनास्था’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
पुढील संख्या मालिका पूर्ण करा,30,68,130,22,350?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे इंग्रज गव्हर्नर जनरल कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
इंग्रजी वर्णमालेत अठरावे, सातवे, आठवे, नववे, दुसरे, आणि विसावे ही अक्षरे घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटच्या अक्षराचे वर्णमालेतील स्थान किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
खालीलपैकी कर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
एका शिवशक्ती म्हणजे किती वेट?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
जनगणना 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रीय भारतातील कितवे राज्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
दोन वाजण्यास 10 मिनिटे कमी असताना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
चंदाने द.सा.द.शे.8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली तर तिला किती सरळ व्याज भरावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
अतिनील किरणे ……….याद्वारे शोषली जातात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
एका रांगेत उदय चा नंबर दोन्ही बाजूकडून सोळावा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस सेंटीमीटर आहेत तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
शेकडा दहा सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी 450 रुपये द्यावे लागतात तर त्या कपड्याची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. जर ती उजवीकडे काटकोनात दहा वेळा वळली तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
पेशीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
खालील पर्यायातून ‘पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे’ या अर्थाची योग्य म्हण शोधा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
खालीलपैकी कोणत्या संख्येला 99 ने भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
‘स्वर्ग दोन बोटे उरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
‘आपल्या लहरीप्रमाणे वागणारा’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
वटवाघुळ खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गात मोडते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
खालीलपैकी कोणते राज्य पूर्वी नेफा म्हणून ओळखले जायचे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
पुढीलपैकी कोणते युनेस्को जागतिक वारसा स्थळ नाही.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
36,34,30,28,24,…….?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम कोण करते?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने सहा महिन्यात तिप्पट होते तर व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
80,40, 20, 10?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
2011 च्या जनगणनेनुसार भारत देशात साक्षरतेचे प्रमाण किती होते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
केशवकुमार यांची पूर्ण नाव काय.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
खालील नावासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.|पाण्याचा खळखळाट तसे विजांचा…..?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला नाही?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
शिपाई या वाक्या चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे दोन्ही संख्यांची बेरीज 120 आहे तर पहिली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
व्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या ……….मूल्यातील फरक होय.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कोठे स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट भारतात कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट ….. या राज्यात आहे,
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
फुलांना सुगंध नसतो . यामध्ये फुलांना या शब्दाची विभक्ती ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.|स्वतःशी केलेले भाषण :-
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना कोणता वायू वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
‘सुरेशने गाणे गायलेले असेल.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
महाराष्ट्राचे आद्य कवी मुकुंदराज स्वामी यांचे समाधी स्थळ कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
2/9 या अपूर्णांकात 1/9 या अपूर्णांकाची दुप्पट किती वेळा मिळवल्यास बेरीज 2 येईल?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
कोणत्या देशाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक नोंदवून सचिन तेंडुलकरने सुनील गावस्कर च्या 34 कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
‘बोडो’ ही जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
अमावस्या पासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला ………..दिवस लागतात.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयाची प्रथम महिला व मुख्य न्यायाधीश कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
‘प्रांत’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
संगमरवर हे रासायनिक दृष्ट्या असते.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
60 ची चारपट करून त्यामधून 50 ची तीन पट वजा केल्यास किती वरील?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
नुकतेच निधन झालेले खासदार राजीव सातव हे निधन समय राज्यसभा सदस्य होते परंतु त्यापूर्वी ते या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
खनिज मिठाचे साठे हिमाचल प्रदेशात कोठे सापडतात?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
खालीलपैकी कोणता मराठी महिना आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रंखला पूर्ण करा.|3,18,38,63,93,128…..?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष….|
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
साकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा तासांनी…….. पुढे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
जर 36 पुस्तकांची मूळ किंमत 30 पुस्तकांच्या विक्री किमती एवढी असेल तर नफा किती टक्के आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
खालील अक्षर मालिका पूर्ण करा.|AC, BE, CG, DI, ……?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
3 ने निशेष भाग जाणारी संख्या खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
….. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे,
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 ते 51 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
पुढील वाक्याचा काळ ओळखा….. गणेश शाळेत जात होतो,
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
तंजावर ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये वित्त आयोगाच्या नेमकी बाबत तरतूद केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
चिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
‘वारू’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
पहिल्या क्रमावर आठ नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
समानार्थी शब्द सांगा अवनी.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
पुढीलपैकी कोणास मुगल सत्तेचा संस्थापक मानली जाते?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात छतावर जमणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे अनिवार्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
एका कोणाचा कोटीकोण त्याचा पूरककोणाच्या 1/4 कुठ आहे तर मूळकोनाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
2011 सन भारताची व्याघ्र राजधानी असे कोणत्या जिल्ह्याला घोषित गेले?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
……… नंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर देण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
खालीलपैकी कोणते पुस्तक मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिले नाही?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
वेगळा बाहेर काढा. 2,4,10,17,26,37,50
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
0,7,26,63,? प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
महसूल गोळा करण्याचे काम यापैकी कोण करतो?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
Please daily give us 100 marks test till exam …
1 st question problem