महाराष्ट्र पोलीस भरती साठी फ्री सराव क्र 20 । Police Bharti Free Test Paper | Free Police Bharti Test Series
Table of Contents
ToggleLeaderboard: Police Bharti Sarav 20
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट चे Answers बघण्याकरता सर्व प्रश्न सोडवल्या नंतर ‘ View Questions‘ वरती क्लिक करावे .
Police Bharti Sarav 20
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
POlice Bharti Sarav 20
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Gondia Police Bharti Paper 2018 0%
- Jalna Police Bharti Paper 2018 0%
- Nashik Police Bharti Paper 2018 0%
- Solapur Police Bharti Paper 2018 0%
- Thane Police Bharti Paper 2018 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
एका परिक्षेत 70 टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 65 टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि दोन्ही विषयात 25 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले,जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परिक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
6.5 लीटरचे किती टक्के म्हणजे 130 मिलीलीटर ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
एक वस्तू 96 रुपयाला विकल्यामुळे तिच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
तीन संख्यांचे गुणोत्तर 5:2:3 आहे व त्यांचे वर्गाचे बेरीज 608 आहे तर त्या संख्या शोधा ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
12 मिनीटांचे 48 सेकंदाशी प्रमाण किती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
एका गडावर 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य आहे, 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र गेले तर शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
A D G J M ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
अशी दोन अंकी संख्या कोणती की, जिला 4,5,6 ने. भागल्यास, प्रत्येक वेळी बाकी 3 उरते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1/3×1/21/3 = ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती लागेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
10 मुलांना 20 कि.ग्रॅ साखर 30 दिवस पुरते तर एका मुलाला 2 कि.ग्रॅ. साखर किती दिवस पुरेल ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
169 : 81 :: 100 😕
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
a_a_bb aaa_bb
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
300 सेकंद =: किती तास ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
4 मीटर वजा 40 सें.मी. = किती मीटर ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दसया मुलाशी सामना खेळायचा आहे तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
महिको या कृषीसंस्थेचे संशोधन केंद्र….. या जिल्ह्यात आहे
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य, पाहतो ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
महाराष्ट्रातील……… या जिल्ह्यांमध्ये मॅगनीज खनिजाचे विस्तृत आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
वाटाण्याच्या अक्षता लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
अतराचे दिवे जाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? •
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
असतील शिते तर जमतील भूते या म्हणीचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
कुत्र्याची शेपूट नळीत घातली तर वाकडी याचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
Yes