Maharashtra Police Bharti Free Mock Test 51 : पोलीस भरती 2023 साठी मोफत सराव परीक्षा पेपर
Table of Contents
ToggleLeaderboard: Police Bharti Sarav 52
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चुकीचे प्रश्न किंवा उत्तर असल्यास कमेंट करून कळवा .
Police Bharti Sarav 52
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
POlice Bharti Sarav 52
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Mock Test 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारक आरक्षणाचे जनक माननीय उचित होईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
खग्रास चंद्रग्रहण जास्तीत जास्त किती कालावधीसाठी दिसू शकते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
दुधगाव विद्या प्रसारक मंडळ पुणे स्थापन केले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
रोमन लिपीत किती संख्या चिन्हे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
जर दोन संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे. तर ते अंक शोधा?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागास……… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणता
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज करण्याची पद्धती नाही?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 72 आहे तर त्या दोन संख्या पैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
उष्णता मोजण्यासाठी ………या एककाचा उपयोग होतो.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
‘गजेंद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
खालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
गटात न बसणारे पद ओळखा,7497,9811,3666,4(1)4
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
मानवी पेशी मध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
जय जवान जय किसान नारा कोणी दिला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
25 पासून 55 पर्यंत एकूण मूळ संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
बाल हत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
भाववाचक नाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
संत एकनाथाची कर्मभूमी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास…….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
सरासरी काढा.|21,29,37,45,53,61
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
मालिकेतील रिकामी जागा भरा.|A,M,B,N,C,O,….P,E
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
‘गुजरात’ राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
खालीलपैकी किती स्मृती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
वनस्पतीच्या मुलांकडून पाणी व क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागाकडे पोहोचवण्याचे कार्य कोणामार्फत केले जात?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
‘कलमकारी ब्लॉक प्रिंट’ भारताच्या कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
बोलणारा या शब्दातील मुळ धातु कोणता?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे ……….तीर्थंकर होते.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
चार अंक असलेले सर्वात लहान संख्या खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
भारतात सर्वाधिक कांदळवणे कोणत्या राज्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
एका संख्येचा 60 टक्के व 40 टक्के यांच्यातील फरक शंभर आहे तर ती संख्या खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
रिकामी जागा भरा.|‘रात्र ………आहे.’
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
584*2 या संकेत 12 ला भाग जातो तर*च्या जागी कोणता अंक असेल?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
२०१० मधिल लालबहादूर शास्त्रातील यांची शुक्रवारी होतो अधिक होती तर त्याच वर्षी नववर्ष दिनी कोणता ठराव आला होता?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
महाराष्ट्रात आंतरजातीय विवाहस मान्यता देणारा कायदा कोणी पास केला?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
ब्राझील मधील प्रसिद्ध नृत्य खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
45000 रुपये रकमेची तीन वर्ष मुदतीत 13500 सरळव्याज होते तर व्याजदर किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
‘नाथ सागर’ हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
‘आईसारखी आईच’ या मधील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
खालीलपैकी कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
दोन संख्यांची गुणोत्तर 7:3 आहे त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
3 व 5 निशेश जाणारी संख्या खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
अंबाजोगाई तालुक्यामध्ये या पैकी कोणत्या फळाचे संशोधन केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
गरिबांची काय असे कोणत्या प्राण्याला संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
300 मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला 24 सेकंदात ओलांडते तर तीच आघाडी 450 मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
‘एकाने कष्ट उपसायचे आणि दुसऱ्याने लाभ घ्यायचा.’ या अर्थाशी जुळणारी म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
घड्याळात दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळ ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
राम आणि टॉम एक ते एक काम अनुक्रमे ,12 दिवसात आणि 6 दिवसात करू शकतात त्याप्रमाणे जर ते दोघे सोबत काम करतील तर ते काम किती दिवसापर्यंत पूर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
…… यावर्षी सविनय कायदेभंग च्या चळवळीला सुरुवात झाली?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.|20,25,30,35,40,….?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
‘सदा सर्वदा योग तुझा घडावा.’|या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
संगमरवर हे रासायनिक दृष्ट्या….. असते.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कोणत्या साली केली गेली?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
भारतातील सर्वात लांब नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
दिल्ली येथे असणारा’ कुतुबमिनार’ कोणी बांधला?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
‘तो नेहमीच उशिरा येतो.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
‘डोळ्यावर कातडे ओढणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
क्रम वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून दरवर्षी ……….रोजी जगभर साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
भारताच्या कोणत्या राज्यातील भागल्पुरी सिल्क प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
शिरपूर पर्यटन कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
अतिनील किरणे……… द्वारे शोषली जातात.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
भारताच्या पहिल्या आर्किटेक संशोधन केंद्राचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
डो.डो हा मुक्त पक्षी कोणत्या देशातील होता?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1973 मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
4 माणसे किंवा 7 मुले एक काम 29 दिवसात करतात. 12 माणसे आणि 8 मुले तेच काम किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
12 आणि 30 चे तृतीय प्रमाणपद काढा?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
मालिकेतील रिकामी जागा भरा.|2 , 5 , ……, 41 ,74
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
सरासरी काढा.|62, 54, 44, 36, 28, 22
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती अंश असते?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
चंद्रगुप्त ने कोणता तलाव …… बांधला,
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
कांदे बटाटे यांना कोण फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
भारताचे दुसरे पंतप्रधान कोण?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
आई आणि पाच मुले यांच्या वयाची सरासरी 22 वर्षे आहे, वडिलांचे वय त्यांच्यात मिसळल्यास ती 2 ने वाढते तर वडिलांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेली जागा भरा.|ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या…….
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
नाम किंवा सर्वनामाचे रोप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
केलेले उपकार विसरणारा…….
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
‘हात दाखवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
‘वासर’ या शब्दाचा समानार्थी शब्द समूह निवडा.
Correct
Incorrect
nice qution paper