PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिके मार्फत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख आता १३ एप्रिल २०२३ आहे. पुणे महानगरपालिके मार्फत ३२० पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. दहावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकता.
पुणे महानगरपालिका भरती माहिती
पदांची नावे –
- रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट
- वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी
- पशुवैद्यकीय अधिकारी
- वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक/विभागीय स्वच्छता निरीक्षक
- स्वच्छता निरीक्षक
- कनिष्ठ अभियंता (विद्युत)
- कंपाउंडर/औषध निर्माता
- अग्निशामक विमोचक / फायरमन
नोकरी ठिकाण : पुणे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांने संबंधित पदांनुसार १० वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असावं – पूर्ण शैक्षणिक पात्रते साठी जाहिरात बघा
अर्ज फी : 1000/- रुपये [मागासवर्गीय – 900/- रुपये]
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : ०८ मार्च ते १३ एप्रिल २०२३