PMC Bharti 2023 : पुणे महानगरपालिके मार्फत NHM अंतर्गत नवीन 96 आरोग्यवर्धिनी केंद्र करीता एकूण 266 अधिक कंत्राटी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती अंतर्गत MBBS वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, व आरोग्य सेवक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर अर्ज आहेत.
PMC NHM Recruitment 2023 माहिती
पदांची नावे –
- वैद्यकिय अधिकारी
- स्टाफ नर्स
- आरोग्य सेवक
नोकरी ठिकाण : पुणे
शैक्षणिक पात्रता :
वैद्यकिय अधिकारी | MBBS |
स्टाफ नर्स | GNM / BSC Nursing |
बहुउ्देशीय आरोग्य सेवक | HSC + Paramedical Course/Sanitary Course |
अर्ज फी : नाही
अर्ज करण्याची पत्ता – टिग्रेटेड हेल्थ इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सर्व्हे नं. ७७०/३, बकरे अॅव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे, पिनकोड- ४११००५
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 31 ऑक्टोबर 2023