पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) 303 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या जागांचा समावेश आहे. भरतीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करू शकता.
पदांची माहिती
- एकूण पदे: 303
- पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
- ट्रेड: कोपा, वीजतंत्री, तारतंत्री, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडीशनिंग मेकॅनिक, प्लंबर, डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP), पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, आरेखक स्थापत्य, भूमापक, मेकॅनिक मोटर व्हेईकल
शैक्षणिक पात्रता
- संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
वयोमर्यादा
- अॅप्रेंटिस अॅक्ट 1961 प्रमाणे
अर्ज करण्याची पद्धत
- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख
- ऑनलाईन: 07 नोव्हेंबर 2023
जाहिरात | डाउनलोड करा |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लीक करा |
नवीन भरती | येथे बघा |