Ordnance Factory Dehu Road Pune Recruitment : ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये एकूण 105 Engineering/Diploma/Graduate Apprentice पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे. शैक्षणिक [पात्रता व इतर भरती माहिती खाली दिली आहे.
पदाचे नाव – अभियांत्रिकी पदविका / पदवीधर शिकाऊ/ सामान्य शिकाऊ उमेदवार
एकूण जागा :
पदाचे नाव | Graduate | Diploma Technician |
Mechanical Engg. | 09 | 10 |
Chemical Engg. | 10 | 15 |
Electrical Engg. | 05 | 01 |
Information Tech. | 03 | 01 |
General Stream Graduate (Any Graduate) | 50 | – |
शैक्षणिक पात्रता :
- Engineering/Diploma Technician पदासाठी संबंधित पदवी/पदविका
- General Stream Graduate साठी कोणतेही पदवी जसे, BA/BCOM/BSC/BCA/BBA/BFA/BEM etc..
उमेदवार नवीन पदवीधर असावा किंवा उमेदवाराकडे एक वर्षाहून अधीक वर्षाचा अनुभव नसावा.
अर्ज करण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2023
वेतन – 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Sr. General Manager, Ordnance Factory Dehu Road, District – Pune, Maharashtra, Pin-412101.
Ordnance Factory Notification : जाहिरात व अर्ज डाउनलोड करा