ONGC Recruitment 2023 : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन मध्ये 2500 पदांसाठी भरती

ONGC Apprentice Recruitment 2023 : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन मध्ये 2500 शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. जर तुमच्याकडे ITI, Diploma किंवा BA, BCOM, BBA or BSC पदवी असेल तर तुम्ही Apply करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहेत.

ONGC Apprentice Recruitment 2023

कोणती पदे भरणार : शिकाऊ उमेदवार – Apprentice

नोकरी ठिकाण – भारतात कोठेही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण जागा: 2500

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा

शैक्षणिक पात्रता : SSC, HSC, ITI, Diploma, BE/B.Tech, BA, Bcom, BBA, BSC or any Degree

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2023 मुदतवाढ

जाहिरात डाऊनलोड करा: ONGC Recruitment Notification

ऑनलाईन अर्ज करा : येथे क्लिक करा

नवीन भरतीप्रक्रिया बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा