NCL Apprentice Recruitment 2025 – नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) मध्ये 1765 शिकाऊ उमेदवार पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी Degree, ITI, Diploma पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 आहे.
NCL Recruitment Information
कोणती पदे भरणार : Apprentice – Graduates/डिप्लोमा/ Trade Apprentice
नोकरी ठिकाण – भारतात कोठेही
एकूण जागा: 1765
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
हे पण बघा –
Indian Army Bharti 2025 : भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी अर्ज सुरु
महापारेषण मध्ये 504 पदांसाठी सरळसेवा भरती – MahaTransco Recruitment
शैक्षणिक पात्रता :
- Graduates : BE/B.Tech – Electrical/Mechanical/Mining/Computer Science
- Diploma: Mining/Electrical/Electronics/Mechanical/Civil/Business Management , Accounting etc/. Diploma in Modern Office Management etc…
- ITI Trade: Electrician/Fitter/Welder/Turner/Mechanists /Electrician – Auto
NCL भरती 2025 – वय मर्यादा
- किमान वय मर्यादा: 18 वर्षे
- कमाल वय मर्यादा: 26 वर्षे
- अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / अन्य मागासवर्गीय (नॉन-क्रीमी लेयर) / अपंग उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलीकरण लागू आहे.
NCL Trade and Technician Apprentice भरती 2025 – महत्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख: 12-03-2025
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18-03-2025
महत्वाचे: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी NCL च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली भरती अधिसूचना आणि अर्जदाराच्या मार्गदर्शकांचे काळजीपूर्वक वाचन करावे.
जाहिरात डाऊनलोड करा: NCL Recruitment Notification
ऑनलाईन अर्ज करा – अर्ज करण्यासाठी क्लिक करा
नवीन भरतीप्रक्रिया बघण्यासाठी येथे क्लिक करा