NMC Recruitment 2023 : नागपूर महानगरपालिकेत 114 पदांसाठी भरती, अर्ज करा

NMC Recruitment 2023 : नागपूर महानगरपालिकेने विविध पदांच्या 114 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.

नागपूर महानगरपालिका भरती माहिती

आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँन्डफॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर अंतर्गत कंत्राटी स्वरुपात पदे भरण्याकरीता थेट मुलाखतदि. १७/१०/२०२३ रोजी घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक अर्हतेच्या मुळकागदपत्र व झेरॉक्स संचासह मुलाखत स्थळी उपस्थित राहावे.

पदाचे नावएकूण जागाशैक्षणिक पात्रतावयोमर्यादापगार
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (NUHM)06MBBS38 वर्षे₹60,000/-
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (15 वा वित्त आयोग)108MBBS38 वर्षे₹60,000/-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरी ठिकाण : नागपूर

थेट मुलाखत: 17 ऑक्टोबर 2023

मुलाखतीचे ठिकाण: आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका

अर्ज फी : नाही

अर्ज करण्याची पद्धत

पात्र उमेदवारांनी अर्ज पत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, निवासाचा दाखला इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह वरील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.

NMC Recruitment जाहिरात व अर्ज लिंक : डाउनलोड करा

अधिक माहिती https://www.nmcnagpur.gov.in/nuhm-selection-list या वेबसाईटला भेट द्या .

वेळेवर अर्ज करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा